NLC India Recruitment 2026 : NLC India Limited मध्ये 145 पदांसाठी भरती; वार्षिक CTC ₹29.02 लाखांपर्यंत

NLC India Bharti 2026: NLC India Limited (NLCIL) या भारत सरकारच्या नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत विविध विभागांतील अनुभवी आणि पात्र उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत Mechanical, Electrical, Civil, Control & Instrumentation, Environmental Engineering, Scientific, Chemical, Mining, Safety, Human Resources, Legal आणि Security अशा विविध विभागांमध्ये एकूण 145 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

या भरतीमध्ये Deputy General Manager, Executive Engineer, Assistant Executive Manager, Deputy Manager, Additional Chief Manager आणि Assistant Manager अशा पदांचा समावेश आहे. पदानुसार संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, कायद्याची पदवी आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
  1. भरतीचा संक्षिप्त तपशील
  2. पदनिहाय रिक्त पदांचा तपशील
  3. पदांची नावे व शैक्षणिक पात्रता
  4. वयोमर्यादा व वयातील सूट
  5. अर्ज शुल्क
  6. महत्त्वाच्या तारखा व लिंक्स
  7. वारंवार विचारले जाणारे प्रश्न

NLC India Bharti 2026:- भरतीचा संक्षिप्त तपशील

तपशीलमाहिती
संस्थेचे नावNLC India Limited (NLCIL)
जाहिरात क्रमांक11/2026
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख20 नोव्हेंबर 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख19 डिसेंबर 2026

NLC India Bharti 2026:- पदनिहाय रिक्त पदांचा तपशील

अ.क्र.पदाचे नावएकूण रिक्त पदे
1डेप्युटी जनरल मॅनेजर04
2एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर119
3असिस्टंट एक्झिक्युटिव्ह मॅनेजर – सायंटिफिक09
4डेप्युटी मॅनेजर10
5अ‍ॅडिशनल चीफ मॅनेजर – सिक्युरिटी02
6असिस्टंट मॅनेजर – सिक्युरिटी01
एकूण145

NLC India Bharti 2026:- पदांची नावे व शैक्षणिक पात्रता

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1डेप्युटी जनरल मॅनेजर – E7• मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी.
• संबंधित क्षेत्रातील 19 वर्षांचा अनुभव आवश्यक.
2एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर – E4• मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल किंवा मायनिंग इंजिनिअरिंगमधील पदवी.
• संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
3असिस्टंट एक्झिक्युटिव्ह मॅनेजर – सायंटिफिक – E2• केमिस्ट्री, अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा फिजिकल केमिस्ट्री विषयातील M.Sc. पदवी.
• संबंधित क्षेत्रातील 4 वर्षांचा अनुभव आवश्यक.
4डेप्युटी मॅनेजर – E3HR पद साठी:- कोणत्याही शाखेतील पदवी त्यानंतर पर्सोनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर वेल्फेअर विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा किमान 2 वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा व 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.

लीगल पद साठी:- 3 वर्षांची किंवा 5 वर्षांची कायद्याची पदवी (LL.B.) आणि भारतातील कोणत्याही राज्य बार कौन्सिलमध्ये अधिवक्ता म्हणून नोंदणी. व 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.
5अ‍ॅडिशनल चीफ मॅनेजर – सिक्युरिटी)– E6कोणत्याही शाखेतील पदवी. यासोबत CISF, पोलीस, CAPF, सशस्त्र दल यात 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक किंवा मोठ्या संस्थेतील सुरक्षा व्यवस्थापनाचा 13 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
6असिस्टंट मॅनेजर – सिक्युरिटी – E1कोणत्याही शाखेतील पदवी. सशस्त्र दल / CAPF मधील मानद लेफ्टनंट किंवा कॅप्टन पदाचा समकक्ष अनुभव किंवा किमान 5,000 कर्मचारी असलेल्या संस्थेत सुरक्षा विभागात कार्यकारी / प्रभारी म्हणून अनुभव आवश्यक.

NLC India Bharti 2026:- वयोमर्यादा (Age Limit)

दिनांक 01 नोव्हेंबर 2026 रोजी

ग्रेडUR / EWSOBCSCST
डेप्युटी जनरल मॅनेजर52 वर्षे55 वर्षे57 वर्षे57 वर्षे
अ‍ॅडिशनल चीफ मॅनेजर – सिक्युरिटी47 वर्षे50 वर्षे52 वर्षे52 वर्षे
एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर36 वर्षे39 वर्षे41 वर्षे41 वर्षे
डेप्युटी मॅनेजर32 वर्षे35 वर्षे37 वर्षे37 वर्षे
असिस्टंट एक्झिक्युटिव्ह मॅनेजर – सायंटिफिक30 वर्षे33 वर्षे35 वर्षे35 वर्षे
असिस्टंट मॅनेजर – सिक्युरिटी30 वर्षे33 वर्षे35 वर्षे35 वर्षे

वयातील सूट :-

SC/ST-5 वर्षे, OBC (Non-Creamy Layer) -3 वर्षे, दिव्यांग -10 वर्षे (PwBD-OBC - 13 वर्षे व PwBD-SC/ST -15 वर्षे)

NLC India Recruitment 2026:- अर्ज शुल्क

General/OBC/EWS: ₹854/ रुपये आणि SC/ST/PWD/ESM: ₹354/- रुपये

NLC India Recruitment 2026 :- महत्त्वाच्या तारखा व लिंक्स

तपशीलमाहिती / लिंक
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख20 नोव्हेंबर 2026, सकाळी 10:00 वाजता
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख19 डिसेंबर 2026, सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख19 डिसेंबर 2026, रात्री 11:45 वाजेपर्यंत
आधीच नोंदणी करून शुल्क भरलेल्या उमेदवारांसाठी अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख22 डिसेंबर 2026, सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
अधिकृत वेबसाइटअधिकृत वेबसाइट
अर्ज करा(Start-20 नोव्हेंबर 2026)Apply Online
भरती जाहिरातक्लिक करा
Age Calculatorक्लिक करा

NLC India Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्र.1) NLC India Recruitment 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

उत्तर: Advertisement No. 11/2026 मधील पदनिहाय तक्त्याची बेरीज केल्यावर एकूण 145 जागा आहेत.

प्र.2) NLC India Bharti 2026 कोणत्या पदांसाठी आहे?

उत्तर: Deputy General Manager, Executive Engineer, Assistant Executive Manager, Deputy Manager, Additional Chief Manager आणि Assistant Manager अशा पदांसाठी भरती आहे.

प्र.3) NLC India Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: पदानुसार Engineering Degree, M.Sc., HR संबंधित PG Degree / Diploma, LLB तसेच Security क्षेत्रातील विशिष्ट सेवा / अनुभव आवश्यक आहे.

प्र.4) या भरतीसाठी किती वर्षांचा अनुभव आवश्यक आहे?

उत्तर: पदानुसार 1 वर्ष, 4 वर्षे, 5 वर्षे किंवा 19 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. Security पदांसाठी स्वतंत्र अनुभवाच्या अटी आहेत.

प्र.5) NLC India Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: ग्रेडनुसार UR / EWS उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा E7 साठी 52 वर्षे, E6 साठी 47 वर्षे, E4 साठी 36 वर्षे, E3 साठी 32 वर्षे आणि E2 / E1 साठी 30 वर्षे आहे. आरक्षणानुसार वयोमर्यादेत सवलत लागू आहे.

प्र.6) NLC India Recruitment 2026 मध्ये किती पगार मिळतो?

उत्तर: ग्रेडनुसार वेतनश्रेणी ₹50,000 ते ₹2,60,000 असून अंदाजे वार्षिक CTC ₹14.50 लाख ते ₹29.02 लाख आहे.

प्र.7) या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: UR / EWS / OBC (NCL) उमेदवारांसाठी एकूण ₹854 आणि SC / ST / PwBD / Ex-Servicemen उमेदवारांसाठी ₹354 Processing Fee आहे.

प्र.8) NLC India Bharti 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर: Legal पदासाठी 80 गुणांची CBT आणि 20 गुणांची मुलाखत आहे. इतर पदांसाठी मुख्यतः मुलाखत घेतली जाईल. प्रतिसाद जास्त असल्यास Screening Test घेतली जाऊ शकते.

प्र.9) ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख कोणती आहे?

उत्तर: ऑनलाइन अर्ज नोंदणी 20 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू होईल.

प्र.10) अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर: नवीन ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 19 डिसेंबर 2026 सायंकाळी 5:00 वाजता आहे. आधी नोंदणी करून शुल्क भरलेल्या उमेदवारांना अर्ज Submit करण्यासाठी 22 डिसेंबर 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत वेळ आहे.

प्र.11) एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल का?

उत्तर: होय. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज, स्वतंत्र नोंदणी आणि वेगळा ई-मेल आयडी वापरणे आवश्यक आहे.

प्र.12) नोकरीचे ठिकाण कोणते असेल?

उत्तर: Neyveli, Barsingsar, Talabira, South Pachwara तसेच NLCIL च्या इतर युनिट्स, प्रकल्प, Subsidiary आणि Joint Venture कंपन्यांमध्ये नियुक्ती होऊ शकते.

प्र.13) निवड झाल्यानंतर Probation कालावधी किती आहे?

उत्तर: रुजू झाल्यापासून एक वर्षाचा Probation कालावधी आहे.

प्र.14) अर्ज ऑफलाइन पद्धतीने करता येईल का?

उत्तर: नाही. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. पोस्ट किंवा ई-मेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Disclaimer: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी NLC India Limited ची अधिकृत जाहिरात आणि अधिकृत वेबसाइटवरील अद्ययावत सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात. पात्रता, रिक्त जागा, निवड प्रक्रिया आणि अर्जासंबंधी अंतिम माहिती अधिकृत जाहिरातीनुसार ग्राह्य धरावी.

NLC India Recruitment 2026: Recruitment for 145 Posts; Annual CTC up to ₹29.02 Lakh

NLC India Bharti 2026: NLC India Limited (NLCIL), a Navratna Public Sector Undertaking of the Government of India, has announced recruitment for experienced and eligible candidates in various departments. A total of 145 vacancies are available across Mechanical, Electrical, Civil, Control & Instrumentation, Environmental Engineering, Scientific, Chemical, Mining, Safety, Human Resources, Legal and Security departments.

The recruitment includes Deputy General Manager, Executive Engineer, Assistant Executive Manager, Deputy Manager, Additional Chief Manager and Assistant Manager posts. Depending on the post, candidates must possess a relevant engineering degree, postgraduate degree, diploma, law degree and relevant work experience.

Read this article completely for more information.
Table of Contents
  1. Recruitment Overview
  2. Post-wise Vacancies
  3. Post Names and Educational Qualifications
  4. Age Limit and Relaxation
  5. Application Fee
  6. Important Dates and Links
  7. Frequently Asked Questions

NLC India Recruitment 2026 – Recruitment Overview

ParticularsDetails
Name of OrganizationNLC India Limited (NLCIL)
Advertisement Number11/2026
Job LocationAll India
Mode of ApplicationOnline
Application Start Date20 November 2026
Last Date to Apply19 December 2026

NLC India Recruitment 2026 – Post-wise Vacancies

Sr. No.Name of PostTotal Vacancies
1Deputy General Manager04
2Executive Engineer119
3Assistant Executive Manager – Scientific09
4Deputy Manager10
5Additional Chief Manager – Security02
6Assistant Manager – Security01
Total145

NLC India Recruitment 2026 – Post Names and Educational Qualifications

Sr. No.Name of PostEducational Qualification
1Deputy General Manager – E7• Degree in Mechanical, Electrical or Civil Engineering.
• 19 years of experience in the relevant field is required.
2Executive Engineer – E4• Degree in Mechanical, Electrical, Civil, Instrumentation, Chemical or Mining Engineering.
• 5 years of experience in the relevant field is required.
3Assistant Executive Manager – Scientific – E2• M.Sc. degree in Chemistry, Analytical Chemistry, Organic Chemistry, Inorganic Chemistry or Physical Chemistry.
• 4 years of experience in the relevant field is required.
4Deputy Manager – E3For HR Post: Degree in any discipline followed by a postgraduate degree or minimum 2-year postgraduate diploma in Personnel Management, Industrial Relations or Labour Welfare, and 1 year of experience.

For Legal Post: 3-year or 5-year Law degree (LL.B.) and enrolment as an Advocate with any State Bar Council in India, with 1 year of experience.
5Additional Chief Manager – Security – E6Degree in any discipline. In addition, 05 years of experience in CISF, Police, CAPF or Armed Forces, or 13 years of experience in security management in a large organization is required.
6Assistant Manager – Security – E1Degree in any discipline. Equivalent experience at the rank of Honorary Lieutenant or Captain in the Armed Forces / CAPF, or experience as an executive / in-charge in the security department of an organization having at least 5,000 employees is required.

NLC India Recruitment 2026 – Age Limit

As on 01 November 2026

GradeUR / EWSOBCSCST
Deputy General Manager52 years55 years57 years57 years
Additional Chief Manager – Security47 years50 years52 years52 years
Executive Engineer36 years39 years41 years41 years
Deputy Manager32 years35 years37 years37 years
Assistant Executive Manager – Scientific30 years33 years35 years35 years
Assistant Manager – Security30 years33 years35 years35 years

Age Relaxation

SC/ST – 5 years, OBC (Non-Creamy Layer) – 3 years, Persons with Disabilities – 10 years (PwBD-OBC – 13 years and PwBD-SC/ST – 15 years).

NLC India Recruitment 2026 – Application Fee

General/OBC/EWS: ₹854/- and SC/ST/PWD/ESM: ₹354/-.

NLC India Recruitment 2026 – Important Dates and Links

ParticularsDetails / Link
Online Application Start Date20 November 2026, 10:00 AM
Last Date to Apply Online19 December 2026, up to 5:00 PM
Last Date for Online Fee Payment19 December 2026, up to 11:45 PM
Last Date to Submit Application for Candidates Already Registered and Fee-Paid22 December 2026, up to 5:00 PM
Official WebsiteClick Here
Apply online(Start-20 November 2026)Click Here
NotificationClick Here
Age CalculatorClick Here

NLC India Recruitment 2026 – Frequently Asked Questions (FAQs)

Q1) How many vacancies are available in NLC India Recruitment 2026?

Answer: A total of 145 vacancies are available, as per the post-wise vacancy table under Advertisement No. 11/2026.

Q2) Which posts are included in NLC India Bharti 2026?

Answer: Recruitment is for Deputy General Manager, Executive Engineer, Assistant Executive Manager, Deputy Manager, Additional Chief Manager and Assistant Manager posts.

Q3) What is the educational qualification required for NLC India Recruitment 2026?

Answer: Depending on the post, an Engineering Degree, M.Sc., HR-related PG Degree / Diploma, LL.B. and specific service / experience in the Security field are required.

Q4) How many years of experience are required for this recruitment?

Answer: Depending on the post, 1 year, 4 years, 5 years or 19 years of experience is required. Separate experience conditions apply to Security posts.

Q5) What is the age limit for NLC India Bharti 2026?

Answer: The maximum age limit for UR / EWS candidates is 52 years for E7, 47 years for E6, 36 years for E4, 32 years for E3 and 30 years for E2 / E1. Age relaxation is applicable as per reservation rules.

Q6) What salary is offered in NLC India Recruitment 2026?

Answer: The pay scale ranges from ₹50,000 to ₹2,60,000 depending on the grade, with an approximate annual CTC of ₹14.50 lakh to ₹29.02 lakh.

Q7) What is the application fee for this recruitment?

Answer: The total fee is ₹854 for UR / EWS / OBC (NCL) candidates and ₹354 Processing Fee for SC / ST / PwBD / Ex-Servicemen candidates.

Q8) What is the selection process for NLC India Bharti 2026?

Answer: For the Legal post, there is an 80-mark CBT and a 20-mark interview. Other posts will mainly have an interview. A Screening Test may be conducted if the response is high.

Q9) When will online applications start?

Answer: Online application registration will start on 20 November 2026 at 10:00 AM.

Q10) What is the last date to apply?

Answer: The last date for new online registration is 19 December 2026 at 5:00 PM. Candidates who have already registered and paid the fee can submit their applications up to 22 December 2026 at 5:00 PM.

Q11) Can candidates apply for more than one post?

Answer: Yes. A separate application, separate registration and a different email ID must be used for each post.

Q12) What will be the job location?

Answer: Appointment may be made at Neyveli, Barsingsar, Talabira, South Pachwara and other NLCIL units, projects, subsidiary and joint venture companies.

Q13) What is the probation period after selection?

Answer: The probation period is one year from the date of joining.

Q14) Can the application be submitted offline?

Answer: No. Applications will be accepted only through online mode. Applications sent by post or email will not be accepted.

Disclaimer: Candidates should carefully check the official advertisement and the latest instructions on the NLC India Limited website before applying. The official advertisement should be treated as final for eligibility, vacancies, selection process and application-related information.
महत्त्वाचे टॅग्स / Important Tags:
NLC India Bharti 2026NLC India Recruitment 2026NLCIL Recruitment 2026NLC India 145 VacanciesNLC India Executive Engineer RecruitmentNLC India Deputy Manager RecruitmentNLC India Jobs 2026Government Jobs 2026

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top