NABARD Bharti 2026 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 24 पदांसाठी भरती; ₹1.50 लाखांपर्यंत मानधन
NABARD Bharti 2026 ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
📌 हेही वाचा – Mahavitaran Bharti 2026
Mahavitaran Bharti 2026 महावितरण विभागात 15 जागांसाठी भरती ➜NABARD Recruitment 2026 – भरतीची संक्षिप्त माहिती
| तपशील | माहिती |
|---|---|
| संस्थेचे नाव | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) |
| पदाचे नाव | ज्युनियर प्रोजेक्ट असोसिएट, सिनियर प्रोजेक्ट असोसिएट |
| एकूण जागा | 24 |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई/संपूर्ण भारत |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
| नियुक्तीचा प्रकार | कंत्राटी (Contract Basis) |
NABARD Vacancy 2026 – एकूण जागा
| अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | ज्युनियर प्रोजेक्ट असोसिएट | 21 |
| 2 | सिनियर प्रोजेक्ट असोसिएट | 3 |
| एकूण | 24 | |
NABARD Bharti 2026 : शैक्षणिक पात्रता व अनुभव
- किमान 55 % गुणांसह ॲग्रिकल्चर विषयातील पदवी आवश्यक.
- पद क्र. 01- ज्युनियर प्रोजेक्ट असोसिएट साठी: एफ.पी.ओ. प्रमोशन / फार्मर कलेक्टिव्ह्ज/ रूरल डेव्हलपमेंट / ॲग्री-बिझनेस प्रोजेक्ट/डिजिटल टूल्स ऑफ एफ.पी.ओ. मॅनेजमेंट किमान 1 ते 3 वर्षे वर्षे अनुभव असावा.
- पद क्र. 02 -सिनियर प्रोजेक्ट असोसिएट साठी: एफ.पी.ओ. प्रमोशन / फार्मर कलेक्टिव्ह्ज/ रूरल डेव्हलपमेंट / ॲग्री-बिझनेस प्रोजेक्ट/डिजिटल टूल्स ऑफ एफ.पी.ओ. मॅनेजमेंट किमान 3 ते 5 वर्षे वर्षे अनुभव असावा.
NABARD Bharti 2026 – वयोमर्यादा
1 ऑक्टोबर 2026 रोजी
| पदाचे नाव | किमान वय | कमाल वय |
|---|---|---|
| ज्युनियर प्रोजेक्ट असोसिएट | 24 वर्षे | 45 वर्षे |
| सिनियर प्रोजेक्ट असोसिएट | 24 वर्षे | 45 वर्षे |
NABARD Bharti 2026 – अर्ज शुल्क
| उमेदवारांचा प्रवर्ग | अर्ज शुल्क |
|---|---|
| SC / ST / PWBD | ₹150/- |
| UR/OBC | ₹850/- |
NABARD Recruitment 2026 – महत्त्वाच्या तारखा व लिंक्स
| तपशील | तारीख / लिंक |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 नोव्हेंबर 2026 |
| ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 7 डिसेंबर 2026 |
| ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 7 डिसेंबर 2026 |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Here |
| अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
| Age Calculator | क्लिक करा |
NABARD Bharti 2026 – वेतन / मानधन
| पदाचे नाव | एकत्रित मानधन |
|---|---|
| Junior Project Associate | ₹75,000 ते ₹1,00,000 |
| Senior Project Associate | ₹1,25,000 ते ₹1,50,000 |
📌 हेही वाचा – CSIR NPL MTS Bharti 2026
MCSIR NPL MTS Bharti 2026 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मल्टी टास्किंग स्टाफची 25 पदांची भरती ➜NABARD Recruitment 2026 – अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहेत, त्या साठी खाली दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
ऑनलाइन अर्ज करण्याच्या स्टेप्स:
- सर्वप्रथम वरील महत्त्वाच्या तारखा व लिंक्स टेबल मध्ये दिलेल्या Apply Here या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर Click Here for New Registration हा पर्याय निवडा.
- उमेदवाराचे नाव, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी भरून Registration पूर्ण करा.
- मिळालेला Provisional Registration Number आणि Password सुरक्षित ठेवा.
- ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे, फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणा अपलोड करा.
- अर्जातील सर्व माहिती तपासून Complete Registration करा.
- लागू असलेले अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
- अर्जाची अंतिम प्रत आणि Payment Receipt डाउनलोड करून सुरक्षित ठेवा.
NABARD Recruitment 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्रश्न 1. NABARD Recruitment 2026 अंतर्गत एकूण किती पदे भरली जाणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 24 Specialists पदे भरली जाणार आहेत.
प्रश्न 2. या भरतीमध्ये कोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: Junior Project Associate आणि Senior Project Associate ही दोन पदे उपलब्ध आहेत.
प्रश्न 3. NABARD भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून Agriculture विषयातील किमान 55% गुणांसह पदवी आवश्यक आहे.
प्रश्न 4. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: दोन्ही पदांसाठी 24 ते 45 वर्षे वयोमर्यादा आहे. वयाची गणना 1 ऑक्टोबर 2026 रोजी केली जाईल.
प्रश्न 5. Junior Project Associate पदासाठी किती अनुभव आवश्यक आहे?
उत्तर: संबंधित क्षेत्रात किमान 1 ते 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
प्रश्न 6. Senior Project Associate पदासाठी किती अनुभव आवश्यक आहे?
उत्तर: संबंधित क्षेत्रात किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
प्रश्न 7. NABARD भरतीमध्ये किती मानधन मिळणार आहे?
उत्तर: Junior Project Associate पदासाठी ₹75,000 ते ₹1,00,000 आणि Senior Project Associate पदासाठी ₹1,25,000 ते ₹1,50,000 एकत्रित मानधन देण्यात येणार आहे.
प्रश्न 8. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2026 आहे.
प्रश्न 9. या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: Junior Project Associate पदासाठी 100 गुणांची मुलाखत होईल. Senior Project Associate पदासाठी 20 गुणांचे Technical Assessment आणि 80 गुणांची मुलाखत होईल.
प्रश्न 10. ही भरती कायमस्वरूपी आहे का?
उत्तर: नाही. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असून सुरुवातीचा करार 2 वर्षांचा आहे. आवश्यकतेनुसार तो एकूण कमाल 5 वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकतो.
महाराष्ट्रातील सरकारी नोकरी, भरती, प्रवेशपत्र, निकाल आणि स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी भेट द्या: https://naukrimanthan.com/
