⌨ TYPING
टायपिंग टेस्ट
मराठी आणि इंग्रजी टायपिंगचा सराव करा. तुमचा वेग (WPM) आणि अचूकता तपासा.
मोफत टूलसंगणकावर वापरा
सूचना: मोबाईलवर ऑटो-सजेशनमुळे निकाल अचूक येत नाही. कृपया संगणक/लॅपटॉपवर वापरा.
मराठी Inscript कीबोर्ड कसा चालू करायचा? (Windows)
Settings → Time & language → Language & region → Add a language → मराठी (Marathi) जोडा → त्याच्या Options मध्ये Marathi (Inscript) कीबोर्ड निवडा. भाषा बदलण्यासाठी Windows + Space दाबा. तुमच्या Windows आवृत्तीनुसार मेनूची नावे थोडी वेगळी असू शकतात. ही वेबसाइट कीबोर्ड लेआउट बदलू शकत नाही, तो तुमच्या संगणकातच चालू असावा लागतो.1:00उरलेला वेळ
0Net WPM
100%अचूकता
0चुका
तुमचा निकाल
तुमची प्रगती
निकाल कसा मोजला जातो?
शब्द म्हणजे स्पेसने वेगळा केलेला शब्द. Net WPM = पूर्ण आणि बरोबर टाइप केलेले शब्द ÷ वेळ (मिनिटांत). Gross WPM = चुकीचे धरून सर्व टाइप केलेले शब्द ÷ वेळ. अचूकता = बरोबर दाबलेली अक्षरे ÷ एकूण दाबलेली अक्षरे. परीक्षा मोडमध्ये चूक दुरुस्त करता येत नाही. निकाल फक्त तुमच्या ब्राउझरमध्ये साठवला जातो, आमच्या सर्व्हरवर जात नाही.🔒 गोपनीयता: ही टेस्ट पूर्णपणे तुमच्या ब्राउझरमध्ये चालते. तुम्ही टाइप केलेला मजकूर कुठेही पाठवला जात नाही.
