RRB ALP CBAT Re-Exam Admit Card 2026: रेल्वे भरती मंडळाने (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) भरती 2026 अंतर्गत CBAT पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र (Re-Exam Admit Card) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. ही परीक्षा 12 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना आपला Enrollment Number, Registration Number किंवा जन्मतारीख (Date of Birth) वापरून अधिकृत पोर्टलवर लॉगिन प्रवेशपत्र डाउनलोड करा.
