Supreme Court JCA Hall Ticket :- सर्वोच्च न्यायालयातील कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant – JCA) भरती 2026 साठी प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. या भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार 20 नोव्हेंबर 2026 रोजी होणाऱ्या CBT परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची थेट लिंक आणि परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती खाली दिली आहे.
The Supreme Court of India has made the Junior Court Assistant (JCA) Admit Card 2026 available for candidates appearing in the recruitment examination. Applicants can download their hall tickets for the CBT scheduled on 20 November 2026 through the direct link provided below. Check the important examination details and download your admit card before the exam.
