New Updates
BMC Bharti 2026 : मुंबई महानगरपालिकेत कार्यक्रम समन्वयक व डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 3 जागांसाठी भरती Thane Municipal Corporation Bharti 2026 : स्त्री-रोग तज्ज्ञ पदासाठी भरती, दरमहा ₹1,25,000 पर्यंत मानधन 24 November 2026 Current Affairs in Marathi | 24 नोव्हेंबर 2026 चालू घडामोडी | 24 November 2026 Important Chalu Ghadamodi NABARD Bharti 2026 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 24 पदांसाठी भरती; तब्बल ₹1.50 लाखांपर्यंत मानधन 23 नोव्हेंबर 2026 चालू घडामोडी | Daily Current Affairs in Marathi | 23 November 2026 Important Chalu Ghadamodi Mahavitaran Bharti 2026 : महावितरण विभागात 15 जागांसाठी भरती २२ नोव्हेंबर २०२६ चालू घडामोडी | Daily Current Affairs in Marathi | 22 November 2026 Important Chalu Ghadamodi NDVS Bank Bharti 2026 : नासिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेत 78 पदांसाठी भरती SIDBI Bharti 2026 : SIDBI मध्ये Grade A आणि Grade B अधिकारी पदांच्या 68 जागांसाठी भरती DRDO ACEM Internship 2027: अभियांत्रिकी आणि विज्ञान विद्यार्थ्यांसाठी 5 जागांची सशुल्क इंटर्नशिप
शेवटच्या 3 दिवसांत मुदत संपत आलेल्या भरती

सर्व नवीन भरती

नौकरी मंथन (NaukriManthan) – नवीन सरकारी नोकऱ्या आणि चालू भरती 2026

NaukriManthan.com हे महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी तयार केलेले माहितीपर शैक्षणिक व्यासपीठ आहे. या वेबसाइटवर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांतील नवीन सरकारी भरती 2026, चालू भरती, भरती अधिसूचना, अर्ज प्रक्रिया, प्रवेशपत्र, परीक्षा तारीख आणि निकाल यासंबंधी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

अधिक माहिती वाचा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद (ZP), वन विभाग, रेल्वे भरती, SSC, UPSC, बँकिंग आणि संरक्षण दलातील भरतीची माहिती शोधणाऱ्या उमेदवारांसाठी NaukriManthan.com चे new-recruitment हे पेज अतिशय उपयुक्त ठरू शकते.

नवीन सरकारी भरती 2026 आणि नवीन भरती अपडेट्स

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना नवीन भरतीची माहिती वेळेवर मिळणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आमच्या नवीन सरकारी भरती पेजवर विविध सरकारी विभागांच्या भरतीविषयी माहिती जसे की, पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी, महत्त्वाच्या तारखा आणि ऑनलाइन अर्जाची अधिकृत लिंक व अर्ज कसा करावा या बद्दल माहिती दिली जाते.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (Official Notification) काळजीपूर्वक वाचावी.

शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरीच्या संधी

तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी शोधण्यासाठी खालील विभाग उपयुक्त ठरू शकतात.

  • 10वी पास उमेदवारांसाठी: रेल्वे, पोलीस, संरक्षण विभाग आणि इतर शासकीय विभागांतील पात्रतेनुसार उपलब्ध पदे.
  • 12वी पास उमेदवारांसाठी: पोलीस भरती, लिपिक पदे, SSC आणि इतर स्पर्धा परीक्षांशी संबंधित संधी.
  • ITI आणि Diploma धारकांसाठी: Apprentice, Technician, Junior Engineer आणि तांत्रिक विभागांतील भरती.
  • पदवीधर(Graduate) उमेदवारांसाठी: MPSC, UPSC, बँकिंग, SSC, रेल्वे आणि विविध प्रशासकीय पदांच्या संधी.
  • पदव्युत्तर(Post Graduate) उमेदवारांसाठी: पात्रतेनुसार अधिकारी पदे, संशोधन, शिक्षण आणि विशेष तांत्रिक क्षेत्रांतील संधी.

सर्व नवीन सरकारी भरती येथे पाहा →

महाराष्ट्रातील प्रमुख स्पर्धा परीक्षा आणि भरती

MPSC आणि UPSC भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा, गट-ब, गट-क आणि इतर विभागीय परीक्षांची माहिती तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांशी संबंधित अपडेट्स उपलब्ध केली जाते.

महाराष्ट्र पोलीस भरती

शिपाई(Constable), चालक पोलीस शिपाई(Driver), SRPF आणि इतर संबंधित पदांच्या भरतीची माहिती, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, पात्रता आणि निवड प्रक्रियेविषयी अपडेट्स उपलब्ध केले जातात.

तलाठी, जिल्हा परिषद आणि वन विभाग भरती

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग आणि इतर शासकीय संस्थांमधील विविध पदांच्या भरतीची माहिती उपलब्ध केली जाते.

केंद्र सरकारच्या प्रमुख भरती

रेल्वे भरती (RRB / RRC)

भारतीय रेल्वेमधील Group D, NTPC, ALP, Technician, Apprentice आणि इतर पदांच्या भरतीविषयी माहिती उपलब्ध केली जाते.

SSC आणि UPSC भरती

Staff Selection Commission (SSC) आणि Union Public Service Commission (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांची जाहिरात, पात्रता, परीक्षा वेळापत्रक आणि निकाल यासंबंधी माहिती उपलब्ध केली जाते.

बँकिंग आणि संरक्षण दल भरती

IBPS, SBI, RBI, NABARD तसेच Indian Army, Navy, Air Force, CRPF, BSF, CISF आणि इतर सुरक्षा दलांमधील उपलब्ध भरतीच्या संधींबद्दल माहिती उपलब्ध केली जाते.

प्रवेशपत्र (Admit Card), परीक्षा तारीख आणि निकाल

भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांसाठी प्रवेशपत्र (Admit Card), परीक्षा तारीख, परीक्षा शहराची माहिती, उत्तरतालिका (Answer Key) आणि निकाल (Result) या बद्दल माहिती वेळेवर मिळणे खूप महत्त्वाचे असते, त्या साठी तूम्ही .

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि ऑनलाइन मॉक टेस्ट

स्पर्धा परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी नियमित सराव आणि वेळेचे नियोजन आवश्यक आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे परीक्षेचे स्वरूप, प्रश्नांचे प्रकार आणि महत्त्वाचे विषय समजण्यास मदत होते.

चालू घडामोडी (Current Affairs)

MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी, SSC, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी हा विषय अतिशय महत्वाचा आहे, त्या साठी नियमित अभ्यास करणे खूप आवश्यक आहे.चालू घडामोडी चा सराव करण्यासाठी

NaukriManthan वरील चालू घडामोडी विभागाला भेट देऊन तुम्ही सराव करू शकता →

ऑनलाइन Tools

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वय मोजणे, टक्केवारी काढणे, PDF फाइल्स हाताळणे, फोटो आणि स्वाक्षरी चा आकार बदलणे अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असते. यासाठी NaukriManthan वर विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन साधने उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून वरील कामे करू शकता

सर्व ऑनलाइन Tools येथे पाहा →

  • Age Calculator – वयाची गणना करण्यासाठी.
  • Percentage Calculator – गुणांची टक्केवारी काढण्यासाठी.
  • GST Calculator – GST गणनेसाठी.
  • PDF Tools – PDF फाइल्सशी संबंधित कामांसाठी हा टुल चा वापर करू शकता.
  • Image Resizer – फोटोचा आकार बदलण्यासाठी.
  • Photo / Signature Resizer – सरकारी नौकरी चा अर्जासाठी फोटो व स्वाक्षरी ची साइज कमी अथवा ऐच्छिक साइज तयार करण्यासाठी या टुल चा वापर करू शकता.

मराठी आणि इंग्रजी Typing Master

बऱ्याच सरकारी नोकऱ्या अशा आहेत, ज्या मध्ये टायपिंग संबंधित कौशल्य हवे असते, म्हणून मराठी आणि इंग्रजी टायपिंगचा सराव करण्यासाठी NaukriManthan चे Typing Master Tool चा उपयोग करू शकता.

NaukriManthan.com (नौकरी मंथन) ची वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र आणि भारतातील विविध सरकारी भरतींची माहिती उपलब्ध केली जाते.
  • शैक्षणिक पात्रतेनुसार भरतीविषयी मार्गदर्शनन दिले जाते.
  • अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत लिंक उपलब्ध केली जाते.
  • मराठी आणि इंग्रजी भाषेतील भरतीविषयक माहिती दिली जाते, जेणे करून सर्व क्षेत्रातील उमेदवारांना माहिती कळेल.
  • प्रवेशपत्र, परीक्षा अपडेट्स आणि निकालविषयक माहिती उपलब्ध केली जाते.
  • मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि ऑनलाइन मॉक टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत.
  • चालू घडामोडी आणि चालू घडामोडी चे सराव प्रश्नांचा सराव सुद्धा तुम्ही करू शकता.
  • विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त डिजिटल Tools आणि Typing Practice प्रकारचे विविध टूल्स उपलब्ध आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. NaukriManthan.com (नौकरी मंथन) वर कोणत्या कोणत्या भरतींबद्दल माहिती मिळते?

महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, रेल्वे, महाराष्ट्र पोलीस, बँकिंग क्षेत्र, MPSC, SSC, UPSC, संरक्षण दल आणि इतर विभागांतील भरतींची माहिती या संकेतस्थळावर दिली जाते. त्या साठी नवीन भरती या पेज ला भेट देऊ शकता.

2. NaukriManthan (नौकरी मंथन) वर भरतीसाठी अर्ज करता येतो का?

NaukriManthan हे माहितीपर व्यासपीठ आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संबंधित अधिकृत विभागाच्या वेबसाइटवरील अर्ज लिंक दिली जाते.

3. सरकारी भरतीची अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

संबंधित भरतीच्या पेजवर उपलब्ध असलेली अधिकृत जाहिरात PDF किंवा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरील लिंक तपासा.

4. NaukriManthan वर ऑनलाइन मॉक टेस्ट देता येते का?

होय. सराव चाचण्यांसाठी Mock Test Platform ला भेट द्या.

5. प्रवेशपत्र आणि निकाल कुठे पाहता येतील?

भरती संबंधित प्रवेश पत्र पाहण्यासाठी प्रवेशपत्र विभाग आणि भरती संबंधित निकाल पाहण्यासाठी निकाल विभाग ला भेट देऊन संबंधित अपडेट्स मिळऊ शकता.

NaukriManthan.com

मित्रांनो, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी योग्य माहिती, नियमित अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. त्या सोबतच नवीन सरकारी भरती, प्रवेशपत्र, निकाल, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी आणि ऑनलाइन सराव चाचण्यांसाठी NaukriManthan.com ला नियमित भेट द्या.

महत्त्वाची सूचना: NaukriManthan.com ही सरकारी संस्था किंवा भरती करणारे अधिकृत संकेतस्थळ नाही. या संकेतस्थळावरील माहिती उमेदवारांच्या सोयीसाठी संकलित आणि सादर केली जाते. भरतीसंबंधी अंतिम आणि अधिकृत माहितीसाठी संबंधित विभागाची जाहिरात व अधिकृत वेबसाइट तपासावी.

Scroll to Top