Assam Rifles Bharti 2026: आसाम रायफल्समध्ये 354 पदांसाठी भरती

Assam Rifles Technical and Tradesman Recruitment Rally 2026: आसाम रायफल्स (Assam Rifles) तर्फे Technical and Tradesman Recruitment Rally 2026 अंतर्गत गट-क (Group C) पदांच्या एकूण 354 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Warrant Officer आणि Rifleman या पदांवर विविध तांत्रिक व ट्रेड्समन पदांचा समावेश करण्यात आला आहे.

या भरती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
  1. भरतीचा संक्षिप्त तपशील
  2. पदनिहाय एकूण जागा
  3. प्रवर्गनिहाय जागा
  4. शैक्षणिक पात्रता
  5. वयाची अट व वयोमर्यादेत सूट
  6. अर्ज शुल्क
  7. महत्त्वाच्या तारखा व लिंक्स
  8. अर्ज कसा करावा?
  9. वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Assam Rifles Recruitment 2026 – भरतीचा संक्षिप्त तपशील

तपशीलमाहिती
भरतीचे नावटेक्निकल आणि ट्रेड्समन भरती मेळावा २०२६
जाहिरात क्रमांकL.12016/A Branch (Rect Cell)/2026/1892
एकूण रिक्त पदे354
पदांचे प्रकारWarrant Officer आणि Rifleman
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख15 नोव्हेंबर 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख14 डिसेंबर 2026
निवड प्रक्रियाPST, PET, CBT, Trade Skill Test, DV आणि Medical

Assam Rifles Vacancy 2026 – पदनिहाय एकूण जागा

अ.क्र.पदाचे नावपद संख्या
1वॉरंट ऑफिसर(सायफर)124
2रायफलमॅन(इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)32
3रायफलमॅन (लाईनमन फिल्ड)21
4रायफलमॅन (आर्मरर)29
5रायफलमॅन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)10
6रायफलमॅन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)13
7रायफलमॅन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)22
8हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेरर / मेकॅनिक)06
9रायफलमॅन (मेटलस्मिथ)19
10रायफलमॅन (अपहोल्स्टर)03
11रायफलमॅन स्टोअर कीपर टेक्निकल, ईएमई - इंजिनिअरिंग व मेकॅनिकल)16
12रायफलमॅन (व्हेईकल मेकॅनिक / फिटर)23
13रायफलमॅन (वेल्डर)02
14वॉरंट ऑफिसर (ड्रॉफ्ट्समन)02
15वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)01
16वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)02
17रायफलमॅन (मेसन)29
एकूण354

Assam Rifles Vacancy 2026 – प्रवर्गनिहाय जागा

प्रवर्गजागा
SC53
ST25
OBC97
EWS34
UR145
एकूण354

Assam Rifles Educational Qualification 2026 – शैक्षणिक पात्रता

  1. वॉरंट ऑफिसर (सायफर)
    • 12वी उत्तीर्ण.
    • (ITI) Radio and Television, Electronics किंवा Electronics / Information Technology विषयातील पदवी.
  2. रायफलमॅन(इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)
    • 10वी उत्तीर्ण.
  3. रायफलमॅन (लाईनमन फिल्ड)
    • 10वी उत्तीर्ण.
    • Electrician ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
  4. रायफलमॅन (आर्मरर)
    • 10वी उत्तीर्ण.
  5. रायफलमॅन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)
    • 10वी उत्तीर्ण.
    • Engineer Equipment Mechanic ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
  6. रायफलमॅन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)
    • 10वी उत्तीर्ण.
    • Motor Mechanic किंवा रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
  7. रायफलमॅन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)
    • 10वी उत्तीर्ण.
    • Motor Mechanic ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
  8. हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेरर / मेकॅनिक)
    • 12 वी उत्तीर्ण.
    • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
  9. रायफलमॅन (मेटलस्मिथ)
    • 10वी उत्तीर्ण.
    • अपहोल्स्टर ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
  10. रायफलमॅन (अपहोल्स्टर)
    • 10वी उत्तीर्ण आवश्यक.
    • अपहोल्स्टर ट्रेडमधील मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र.
  11. रायफलमॅन स्टोअर कीपर टेक्निकल, ईएमई - इंजिनिअरिंग व मेकॅनिकल
    • इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक.
    • Science विषयात Physics असणे आवश्यक.
  12. रायफलमॅन (व्हेईकल मेकॅनिक/फिटर
    • 10 वी उत्तीर्ण आवश्यक.
    • संबंधित Automobile/Motor Mechanic क्षेत्रातील डिप्लोमा किंवा ITI प्रमाणपत्र.
  13. रायफलमॅन (वेल्डर)
    • 10 वी उत्तीर्ण आवश्यक.
    • वेल्डर ट्रेडमधील मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  14. वॉरंट ऑफिसर (ड्रॉफ्ट्समन)
    • 12 वी किंवा समकक्ष पात्रता.
    • Architectural Assistantship विषयातील तीन वर्षांचा डिप्लोमा.
  15. वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)
    • 12 वी उत्तीर्ण आवश्यक.
    • ऑपरेशन थिएटर टेक्निशियन विषयातील डिप्लोमा आवश्यक.
  16. वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)
    • 12 वी उत्तीर्ण.
    • फिजिओथेरपिस्ट विषयातील डिप्लोमा आवश्यक.
  17. रायफलमॅन (मेसन)
    • 10वी उत्तीर्ण आवश्यक.

Assam Rifles Bharti 2026 – वयाची अट

  • पद क्र.1,6, आणि 14: 18 ते 25 वर्षे पर्यन्त
  • पद क्र. 2,3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15, 16, आणि 17: 18 ते 23 वर्षे पर्यन्त

Assam Rifles Age Relaxation 2026 – वयोमर्यादेत सूट

01 जुलै 2026 रोजी, [OBC: 03 वर्षे सूट, SC/ST: 05 वर्षे सूट असेल

Assam Rifles Application Fee 2026 – अर्ज शुल्क

GEN/OBC: ₹100/- व SC/ST/ESM/महिला: शुल्क नाही

Assam Rifles Important Dates 2026 – महत्त्वाच्या तारखा व लिंक्स

तपशीलमाहिती / लिंक
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख15 नोव्हेंबर 2026
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख14 डिसेंबर 2026
Recruitment Rally तारीख18 जानेवारी 2027 पासून
भरती जाहिरातक्लिक करा
शुद्धीपत्रक(Corrigendum)क्लिक करा
अधिकृत वेबसाइटअधिकृत वेबसाइट
अर्ज कराक्लिक करा
Age Calculatorक्लिक करा

Assam Rifles Apply Online 2026 – अर्ज कसा करावा?

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. सर्वप्रथम आसाम रायफल्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.assamrifles.gov.in/
  2. Recruitment / Online Application विभाग उघडा.
  3. Assam Rifles Technical and Tradesman Recruitment Rally 2026 या जाहिरातीची लिंक निवडा.
  4. नवीन उमेदवार म्हणून नोंदणी करा.
  5. अर्जामध्ये नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  6. शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग आणि संबंधित ट्रेडची माहिती भरा.
  7. आवश्यक छायाचित्र, स्वाक्षरी आणि प्रमाणपत्रे अपलोड करा.
  8. लागू असल्यास ₹100 अर्ज शुल्क भरा.
  9. अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
  10. अर्ज अंतिम सबमिट करून त्याची प्रिंट / PDF सुरक्षित ठेवा.

Assam Rifles Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्र.1) Assam Rifles Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

उत्तर: Assam Rifles Technical and Tradesman Recruitment Rally 2026 अंतर्गत एकूण 354 Group C पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

प्र.2) या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?

उत्तर: पदानुसार 10वी, 12वी उत्तीर्ण, ITI प्रमाणपत्रधारक तसेच डिप्लोमा किंवा पदवीधारक पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

प्र.3) Assam Rifles Recruitment 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: पदानुसार किमान वय 18 वर्षे असून कमाल वयोमर्यादा 21, 23, 25 किंवा 40 वर्षे आहे. वय मोजण्याची तारीख 01 जुलै 2026 आहे.

प्र.4) या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: Group C पदांसाठी अर्ज शुल्क ₹100 आहे. SC, ST आणि Ex-Servicemen उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

प्र.5) Assam Rifles भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर: नवीन जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2026 आहे.

प्र.6) या भरतीमध्ये शारीरिक चाचणी आहे का?

उत्तर: होय. उमेदवारांना PST आणि PET या शारीरिक चाचण्या द्याव्या लागतील. त्यानंतर CBT, Trade Skill Test आणि वैद्यकीय तपासणी होईल.

प्र.7) PET मध्ये किती किलोमीटर धावावे लागेल?

उत्तर: लडाख प्रदेश वगळता संपूर्ण भारतातील पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर धाव 24 मिनिटांत पूर्ण करावी लागेल. लडाख प्रदेशातील उमेदवारांसाठी 1.6 किलोमीटर धाव 7 मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्र.8) CBT मध्ये पात्र होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत?

उत्तर: General/EWS उमेदवारांसाठी 35% आणि SC/ST/OBC उमेदवारांसाठी 33% किमान गुण आवश्यक आहेत.

प्र.9) 25 सप्टेंबर 2026 ची जुनी जाहिरात लागू आहे का?

उत्तर: नाही. 25 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेली जुनी जाहिरात रद्द करण्यात आली आहे. सध्याच्या भरतीसाठी 03 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेली नवीन जाहिरात लागू आहे.

प्र.10) जुन्या जाहिरातीनुसार भरलेले ₹100 अर्ज शुल्क परत मिळेल का?

उत्तर: होय. जुन्या जाहिरातीनुसार भरलेले ₹100 अर्ज शुल्क त्याच खात्यात परत केले जाणार असल्याचे Cancellation Notification मध्ये नमूद आहे.

प्र.11) या भरतीमध्ये महिलांना अर्ज करता येईल का?

उत्तर: उपलब्ध नवीन जाहिरातीतील पदांच्या तपशीलात संबंधित ट्रेडसाठी पुरुष उमेदवार असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे या जाहिरातीनुसार महिलांना अर्ज करता येणार नाही.

प्र.12) निवड झाल्यानंतर Probation कालावधी किती आहे?

उत्तर: निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षांच्या Probation कालावधीत ठेवले जाईल.

Disclaimer: हा लेख Assam Rifles च्या 03 नोव्हेंबर 2026 रोजीच्या Technical and Tradesman Recruitment Rally 2026 जाहिराती आणि 25 सप्टेंबर 2026 च्या जाहिरातीसंबंधी Cancellation Notification यावर आधारित आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि आसाम रायफल्सच्या वेबसाइटवरील अद्ययावत सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात. पात्रता, रिक्त जागा, निवड प्रक्रिया आणि नियुक्तीबाबत आसाम रायफल्सचा निर्णय अंतिम राहील.

Assam Rifles Recruitment 2026: Recruitment for 354 Posts

Assam Rifles Technical and Tradesman Recruitment Rally 2026: Assam Rifles has announced recruitment for a total of 354 Group C vacancies under the Technical and Tradesman Recruitment Rally 2026. The recruitment includes various technical and tradesman posts under the designations of Warrant Officer and Rifleman.

Read this article completely to know more about this recruitment.
Table of Contents
  1. Recruitment Overview
  2. Post-wise Vacancies
  3. Category-wise Vacancies
  4. Educational Qualification
  5. Age Limit and Age Relaxation
  6. Application Fee
  7. Important Dates and Links
  8. How to Apply?
  9. Frequently Asked Questions

Assam Rifles Recruitment 2026 – Recruitment Overview

ParticularsDetails
Name of RecruitmentTechnical and Tradesman Recruitment Rally 2026
Advertisement NumberL.12016/A Branch (Rect Cell)/2026/1892
Total Vacancies354
Post CategoriesWarrant Officer and Rifleman
Mode of ApplicationOnline
Online Application Start Date15 November 2026
Last Date to Apply14 December 2026
Selection ProcessPST, PET, CBT, Trade Skill Test, DV and Medical

Assam Rifles Vacancy 2026 – Post-wise Total Vacancies

Sr. No.Name of PostNo. of Posts
1Warrant Officer (Cipher)124
2Rifleman (Electrical Fitter Signal)32
3Rifleman (Lineman Field)21
4Rifleman (Armourer)29
5Rifleman (Engineer Equipment Mechanic)10
6Rifleman (Recovery Vehicle Mechanic)13
7Rifleman (Electrician Mechanic Vehicle)22
8Havildar (Instrument Repairer / Mechanic)06
9Rifleman (Metalsmith)19
10Rifleman (Upholsterer)03
11Rifleman Store Keeper Technical, EME - Engineering and Mechanical)16
12Rifleman (Vehicle Mechanic / Fitter)23
13Rifleman (Welder)02
14Warrant Officer (Draftsman)02
15Warrant Officer (Operation Theatre Technician)01
16Warrant Officer (Physiotherapist)02
17Rifleman (Mason)29
Total354

Assam Rifles Vacancy 2026 – Category-wise Vacancies

CategoryVacancies
SC53
ST25
OBC97
EWS34
UR145
Total354

Assam Rifles Educational Qualification 2026 – Educational Qualification

  1. Warrant Officer (Cipher)
    • Passed 12th standard.
    • Degree in (ITI) Radio and Television, Electronics or Electronics / Information Technology.
  2. Rifleman (Electrical Fitter Signal)
    • Passed 10th standard.
  3. Rifleman (Lineman Field)
    • Passed 10th standard.
    • ITI Certificate in the Electrician trade.
  4. Rifleman (Armourer)
    • Passed 10th standard.
  5. Rifleman (Engineer Equipment Mechanic)
    • Passed 10th standard.
    • ITI Certificate in the Engineer Equipment Mechanic trade.
  6. Rifleman (Recovery Vehicle Mechanic)
    • Passed 10th standard.
    • ITI Certificate in Motor Mechanic or Recovery Vehicle Mechanic trade.
  7. Rifleman (Electrician Mechanic Vehicle)
    • Passed 10th standard.
    • ITI Certificate in the Motor Mechanic trade.
  8. Havildar (Instrument Repairer / Mechanic)
    • Passed 12th standard.
    • ITI Certificate in the Instrument Mechanic trade.
  9. Rifleman (Metalsmith)
    • Passed 10th standard.
    • ITI Certificate in the Upholsterer trade.
  10. Rifleman (Upholsterer)
    • 10th standard pass is required.
    • Recognized ITI Certificate in the Upholsterer trade.
  11. Rifleman Store Keeper Technical, EME - Engineering and Mechanical
    • Must have passed 10th standard with English, Mathematics and Science subjects.
    • Physics must be included in the Science subject.
  12. Rifleman (Vehicle Mechanic/Fitter
    • 10th standard pass is required.
    • Diploma or ITI Certificate in the relevant Automobile/Motor Mechanic field.
  13. Rifleman (Welder)
    • 10th standard pass is required.
    • Recognized ITI Certificate in the Welder trade is required.
  14. Warrant Officer (Draftsman)
    • 12th standard or equivalent qualification.
    • Three-year Diploma in Architectural Assistantship.
  15. Warrant Officer (Operation Theatre Technician)
    • 12th standard pass is required.
    • Diploma in Operation Theatre Technician is required.
  16. Warrant Officer (Physiotherapist)
    • Passed 12th standard.
    • Diploma in Physiotherapist is required.
  17. Rifleman (Mason)
    • 10th standard pass is required.

Assam Rifles Recruitment 2026 – Age Limit

  • Post No. 1, 6 and 14: 18 to 25 years
  • Post No. 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15, 16 and 17: 18 to 23 years

Assam Rifles Age Relaxation 2026

As on 01 July 2026, [OBC: 03 years relaxation, SC/ST: 05 years relaxation will be applicable.

Assam Rifles Application Fee 2026 – Application Fee

GEN/OBC: ₹100/- and SC/ST/ESM/Women: No fee

Assam Rifles Important Dates 2026 – Important Dates and Links

ParticularsDetails / Link
Online Application Start Date15 November 2026
Last Date to Apply Online14 December 2026
Recruitment Rally DateFrom 18 January 2027
Recruitment AdvertisementClick Here
CorrigendumClick Here
Official WebsiteOfficial Website
Apply OnlineClick Here
Age CalculatorClick Here

Assam Rifles Apply Online 2026 – How to Apply?

Online Application Process

  1. First, visit the official website of Assam Rifles: https://www.assamrifles.gov.in/
  2. Open the Recruitment / Online Application section.
  3. Select the link for Assam Rifles Technical and Tradesman Recruitment Rally 2026.
  4. Register as a new candidate.
  5. Enter your name, date of birth, mobile number, email ID, address and other required details in the application form.
  6. Enter your educational qualification, category and relevant trade details.
  7. Upload the required photograph, signature and certificates.
  8. Pay the application fee of ₹100, if applicable.
  9. Carefully verify all the information entered in the application form.
  10. Submit the application finally and keep its printout / PDF safe.

Assam Rifles Recruitment 2026 – Frequently Asked Questions (FAQs)

Q1) How many vacancies are available in Assam Rifles Recruitment 2026?

Answer: A total of 354 Group C posts have been announced under the Assam Rifles Technical and Tradesman Recruitment Rally 2026.

Q2) Who can apply for this recruitment?

Answer: Depending on the post, male candidates who have passed 10th or 12th standard, ITI certificate holders, and diploma or degree holders can apply.

Q3) What is the age limit for Assam Rifles Recruitment 2026?

Answer: Depending on the post, the minimum age is 18 years and the maximum age limit is 21, 23, 25 or 40 years. The date for calculating age is 01 July 2026.

Q4) What is the application fee for this recruitment?

Answer: The application fee for Group C posts is ₹100. SC, ST and Ex-Servicemen candidates are exempted from the application fee.

Q5) What is the last date to apply for Assam Rifles Recruitment?

Answer: As per the new advertisement, the last date for submitting the online application is 14 December 2026.

Q6) Is there a physical test in this recruitment?

Answer: Yes. Candidates will have to undergo the PST and PET physical tests. These will be followed by the CBT, Trade Skill Test and medical examination.

Q7) How many kilometres must candidates run in the PET?

Answer: Male candidates across India, except the Ladakh region, must complete a 5-kilometre run in 24 minutes. Candidates from the Ladakh region must complete a 1.6-kilometre run in 7 minutes.

Q8) What are the minimum qualifying marks in the CBT?

Answer: General/EWS candidates must secure a minimum of 35%, while SC/ST/OBC candidates must secure a minimum of 33% marks.

Q9) Is the old advertisement dated 25 September 2026 applicable?

Answer: No. The old advertisement published on 25 September 2026 has been cancelled. The new advertisement published on 03 November 2026 is applicable for the current recruitment.

Q10) Will the ₹100 application fee paid under the old advertisement be refunded?

Answer: Yes. The Cancellation Notification states that the ₹100 application fee paid under the old advertisement will be refunded to the same account.

Q11) Can women apply for this recruitment?

Answer: The post details in the available new advertisement clearly mention male candidates for the respective trades. Therefore, women cannot apply under this advertisement.

Q12) What is the probation period after selection?

Answer: Selected candidates will be placed on a probation period of two years.

Disclaimer: This article is based on the Assam Rifles Technical and Tradesman Recruitment Rally 2026 advertisement dated 03 November 2026 and the Cancellation Notification relating to the advertisement dated 25 September 2026. Candidates should carefully check the official advertisement and the latest instructions on the Assam Rifles website before applying. The decision of Assam Rifles regarding eligibility, vacancies, selection process and appointment shall be final.
महत्त्वाचे टॅग्स / Important Tags:
Assam Rifles Bharti 2026Assam Rifles Recruitment 2026Assam Rifles 354 VacanciesTechnical and Tradesman Recruitment Rally 2026Group C Recruitment 2026Government Jobs 2026

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top