DSSSB Bharti 2026 : कनिष्ठ अभियंता आणि MTS पदांच्या 1260 जागांसाठी भरती
या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या 185 जागा, तर Multi-Tasking Staff अंतर्गत General Duty, Aaya (Female) आणि इतर MTS पदांच्या 1075 जागांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना DSSSB च्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज करता येईल.
संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि परीक्षा पद्धती जाणून घेण्यासाठी हा लेख सम्पूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
- DSSSB Bharti 2026 – भरतीचा संक्षिप्त तपशील
- DSSSB Recruitment 2026 – पदांचा तपशील
- DSSSB Recruitment 2026 – शैक्षणिक पात्रता
- DSSSB Recruitment 2026 – वयोमर्यादा
- DSSSB Recruitment 2026 – अर्ज शुल्क
- महत्त्वाच्या तारखा व लिंक्स
- DSSSB Recruitment 2026 – परीक्षा पद्धती
- DSSSB Bharti 2026 – अर्ज करण्याची प्रक्रिया
- DSSSB Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
- Disclaimer – महत्त्वाची सूचना
DSSSB Bharti 2026 – भरतीचा संक्षिप्त तपशील
| तपशील | माहिती |
|---|---|
| भरती संस्था | Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB) |
| जाहिरात क्रमांक | 06/2026 |
| भरतीचे नाव | Combined Examinations, 2026 |
| पदांचा प्रकार | ज्युनिअर इंजिनिअर आणि मल्टी-टास्किंग स्टाफ |
| एकूण रिक्त जागा | 1260 |
| Junior Engineer जागा | 185 |
| MTS जागा | 1075 |
| नोकरीचे ठिकाण | दिल्ली |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 12 नोव्हेंबर 2026 |
DSSSB Recruitment 2026 – पदांचा तपशील
| पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|
| ज्युनिअर इंजिनिअर (Electric/Electrical) | 185 |
| मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) | 1075 |
| Total | 1260 |
📌 हेही वाचा – NLC India Recruitment 2026
NLC India Recruitment 2026 NLC India Limited मध्ये 145 पदांसाठी भरती; वार्षिक CTC ₹29.02 लाखांपर्यंत ➜DSSSB Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
1. Junior Engineer (Electric/Electrical) – पात्रता
Junior Engineer पदासाठी Electrical Engineering मधील Degree किंवा Diploma आवश्यक आहे. त्या सोबतच प्रत्येक विभागासाठी पात्रतेच्या अटी खाली दिल्या आहेत. .
| विभाग | आवश्यक शैक्षणिक पात्रता | अनुभव |
|---|---|---|
| न्यू दिल्ली म्युनिसिपल कौन्सिल | Electrical Engineering मधील Degree किंवा Diploma | Diploma धारकांसाठी 2 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक |
| दिल्ली ॲग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड | Electrical Engineering Diploma | Electrical Installation/Maintenance क्षेत्रातील 2 वर्षांचा अनुभव |
| म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली | Electrical Engineering मधील Degree किंवा Diploma | Diploma धारकांसाठी 2 वर्षांचा व्यावसायिक अनुभव |
| दिल्ली ट्रान्सको लिमिटेड | Electrical Engineering मधील Degree किंवा Diploma | अनुभव आवश्यक नाही |
| दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड | Electrical Engineering Diploma किंवा समकक्ष | अनुभव आवश्यक नाही |
2. Multi-Tasking Staff (MTS) – पात्रता
| विभाग | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशन – एमटीएस जनरल ड्युटी | दहावी उत्तीर्ण |
| डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशन – एमटीएस आया (फिमेल) | दहावी उत्तीर्ण |
| डिपार्टमेंट ऑफ ट्रेड अँड टॅक्सेस | दहावी उत्तीर्ण |
| दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड | दहावी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून ITI उत्तीर्ण |
| डायरेक्टोरेट ऑफ हायर एज्युकेशन | दहावी उत्तीर्ण |
| वेट्स अँड मेजर्स डिपार्टमेंट | दहावी उत्तीर्ण |
| प्रिन्सिपल अकाउंट्स ऑफिस | दहावी उत्तीर्ण |
| लँड अँड बिल्डिंग डिपार्टमेंट | दहावी उत्तीर्ण |
| ऑफिस ऑफ द चीफ इलेक्टोरल ऑफिसर | दहावी उत्तीर्ण |
DSSSB Recruitment 2026 : वयोमर्यादा (Age Limit)
11 डिसेंबर 2026 रोजी
1. Junior Engineer – वयोमर्यादा
| विभाग | किमान वय | कमाल वय |
|---|---|---|
| न्यू दिल्ली म्युनिसिपल कौन्सिल | 18 वर्षे | 32 वर्षे |
| दिल्ली ॲग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड | 18 वर्षे | 27 वर्षे |
| म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली | 18 वर्षे | 27 वर्षे |
| दिल्ली ट्रान्सको लिमिटेड | 18 वर्षे | 27 वर्षे |
| दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड | 18 वर्षे | 27 वर्षे |
2. MTS – वयोमर्यादा
MTS - 18 ते 27 वर्षे आहे.
वयोमर्यादेत सवलत (Age Relaxation)
- SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे
- PwBD - 10 वर्षे (OBC असल्यास 13 व SC/ST असल्यास 15 वर्षे)
- माजी सैनिकांसाठी सैन्यसेवेचा कालावधी + 3 वर्षे (कमाल 55 वर्षांपर्यंत)
- तसेच Group C पदांसाठी स्पोर्ट्समन - 5 वर्षे (OBC-8, SC/ST-10)
- अपंगत्व आलेल्या संरक्षण कर्मचाऱ्यांना कमाल 45 वर्षे (OBC-48, SC/ST-50)
- विधवा/घटस्फोटित महिलांना कमाल 35 वर्षे (OBC-38, SC/ST-40) सवलत मिळेल.
DSSSB Recruitment 2026 : अर्ज शुल्क (Application Fee)
General/OBC/EWS - ₹100/- आणि SC/ST/महिला/PwBD/ESM - शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा व लिंक्स (Important Dates & Links)
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज सुरू | 12 नोव्हेंबर 2026, दुपारी 12 वाजता |
| ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख | 11 डिसेंबर 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत |
| ऑनलाइन अर्ज करा | क्लिक करा |
| DSSSB अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
| DSSSB अधिकृत जाहिरात | क्लिक करा | Age calculator | क्लिक करा |
📌 हेही वाचा – CSIR NPL MTS Bharti 2026
CSIR NPL MTS Bharti 2026 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मल्टी टास्किंग स्टाफची 25 पदांची भरती ➜DSSSB Bharti 2026 : अर्ज करण्याची प्रक्रिया (How to Apply Online)
- सर्वप्रथम वरील टेबल मध्ये दिलेल्या लिंक वरुन DSSSB च्या अधिकृत ऑनलाइन अर्ज पोर्टलला भेट द्या.
- नवीन उमेदवार असल्यास OARS Portal वर New Registration पूर्ण करा.
- नोंदणीसाठी आवश्यक वैयक्तिक माहिती, ई-मेल आणि मोबाइल क्रमांक भरा.
- OTP द्वारे उपलब्ध पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळालेला Login ID आणि Password सुरक्षित ठेवा.
- पोर्टलवर Login करून Advertisement No. 06/2026 निवडा.
- संबंधित पोस्ट कोड 809/26 किंवा 810/26 निवडा.
- अर्जामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर आवश्यक माहिती भरा.
- अर्जामध्ये प्रवर्ग व इतर पात्रतेचा तपशील योग्य प्रकारे नोंदवा.
- लागू असल्यास SBI e-pay द्वारे ₹100 अर्ज शुल्क भरा.
- अर्जातील सर्व माहिती पुन्हा तपासून अंतिम Submit करा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट किंवा PDF स्वतःकडे सुरक्षित ठेवा.
DSSSB Bharti 2026 : वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. DSSSB Bharti 2026 अंतर्गत एकूण किती जागा आहेत?
DSSSB जाहिरात क्रमांक 06/2026 अंतर्गत Junior Engineer आणि Multi-Tasking Staff पदांच्या एकूण 1260 जागा आहेत.
2. DSSSB Junior Engineer पदाच्या किती जागा आहेत?
Junior Engineer (Electric/Electrical) पदाच्या एकूण 185 जागा आहेत.
3. DSSSB MTS पदाच्या किती जागा आहेत?
Multi-Tasking Staff अंतर्गत विविध विभागांमध्ये एकूण 1075 जागा आहेत.
4. DSSSB भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
Junior Engineer पदासाठी Electrical Engineering मधील Degree किंवा Diploma आवश्यक आहे. MTS पदासाठी बहुतांश विभागांमध्ये दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही विभागांसाठी स्वतंत्र अटी लागू आहेत.
5. DSSSB MTS पदासाठी वयोमर्यादा किती आहे?
MTS पदांसाठी सामान्य वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे. पात्र विभागीय उमेदवारांना लागू नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळू शकते.
6. DSSSB Junior Engineer पदासाठी वयोमर्यादा किती आहे?
New Delhi Municipal Council साठी 18 ते 32 वर्षे, तर इतर नमूद विभागांसाठी साधारणतः 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा आहे.
7. DSSSB भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
सामान्य अर्ज शुल्क ₹100 आहे. महिला, SC, ST, PwBD आणि पात्र माजी सैनिक उमेदवारांना शुल्कातून सूट आहे.
8. DSSSB भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
Junior Engineer पदासाठी Two Tier Technical Examination, तर MTS पदासाठी One Tier General Examination घेतली जाईल.
9. DSSSB MTS परीक्षेत किती प्रश्न विचारले जातील?
MTS परीक्षेत 200 प्रश्न असतील. परीक्षा 200 गुणांची आणि दोन तासांची असेल.
10. DSSSB JE परीक्षेचे स्वरूप काय आहे?
Junior Engineer पदासाठी Tier-I आणि Tier-II अशा दोन टप्प्यांत परीक्षा घेतली जाईल. Tier-I 200 गुणांची आणि Tier-II 200 गुणांची असेल.
11. DSSSB परीक्षेत Negative Marking आहे का?
होय. एक गुणाच्या प्रश्नासाठी 0.25 गुण आणि दोन गुणांच्या प्रश्नासाठी 0.50 गुणांची कपात केली जाईल.
12. DSSSB भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.
13. DSSSB भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी DSSSB च्या अधिकृत OARS पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करावा.
14. DSSSB परीक्षेची तारीख कधी जाहीर होणार आहे?
परीक्षेची तारीख अद्याप जाहिरातीत निश्चित केलेली नाही. ती DSSSB च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.
15. महाराष्ट्रातील उमेदवार DSSSB भरतीसाठी अर्ज करू शकतात का?
उमेदवार भारतीय नागरिक असणे आणि संबंधित पदाच्या सर्व पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र दिल्ली सरकारच्या OBC आरक्षणासाठी स्वतंत्र अटी लागू आहेत. महाराष्ट्रातील OBC उमेदवारांनी दिल्ली OBC आरक्षणाच्या अटी काळजीपूर्वक तपासाव्यात.
Disclaimer – महत्त्वाची सूचना
महाराष्ट्रातील सरकारी नोकरी, भरती, प्रवेशपत्र, निकाल आणि स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी भेट द्या: https://naukrimanthan.com/
