Apply Online

BHEL Bharti 2026 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये 415 पदांची भरती!

BHEL Recruitment 2026 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या Engineering, Mechanical, Electrical, Electronics, Civil, IT/Computer Science, Human Resource आणि Finance अशा विविध शाखांमधील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे.

BHEL Recruitment 2026 अंतर्गत इंजिनिअर/एक्झिक्युटिव ट्रेनी पदांसाठी 200 जागा व सुपरवाइजर ट्रेनी पदांसाठी 215 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

या लेखामध्ये BHEL Bharti 2026 पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शाखानिहाय जागा, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत यांची सविस्तर माहिती दिली आहे.
अनुक्रमणिका
  1. भरतीची संक्षिप्त माहिती
  2. पदांचा तपशील
  3. शैक्षणिक पात्रता
  4. वयोमर्यादा
  5. अर्ज शुल्क
  6. महत्त्वाच्या तारखा व लिंक्स
  7. ऑनलाइन अर्ज कसा करावा?
  8. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

BHEL Recruitment 2026 – भरतीची संक्षिप्त माहिती

तपशीलमाहिती
जाहिरात क्रमांक02/2026 आणि 03/2026
भरतीचे नावइंजिनिअर/एक्झिक्युटिव ट्रेनी & सुपरवाइजर ट्रेनी
एकूण पदे415
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत

BHEL Bharti 2026 – पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपदांची संख्याजाहिरात क्रमांक
01इंजिनिअर/एक्झिक्युटिव ट्रेनी20002/2026
02सुपरवाइजर ट्रेनी21503/2026

1. BHEL Engineer/Executive Trainee Recruitment 2026 – 200 पदे

अ.क्र.पदाचे नाव / शाखाएकूण जागा
1इंजिनिअर ट्रेनी – मेकॅनिकल80
2इंजिनिअर ट्रेनी – इलेक्ट्रिकल30
3इंजिनिअर ट्रेनी – इलेक्ट्रॉनिक्स25
4इंजिनिअर ट्रेनी – सिव्हिल15
5एक्झिक्युटिव्ह ट्रेनी – एचआर20
6एक्झिक्युटिव्ह ट्रेनी – फायनान्स20
7इंजिनिअर ट्रेनी – आयटी/सीएस10
एकूण200

2. BHEL Supervisor Trainee Recruitment 2026 – 215 पदे

अ.क्र.पदाचे नाव / शाखाएकूण जागा
1सुपरवायझर ट्रेनी – मेकॅनिकल103
2सुपरवायझर ट्रेनी – इलेक्ट्रिकल30
3सुपरवायझर ट्रेनी – इलेक्ट्रॉनिक्स11
4सुपरवायझर ट्रेनी – सिव्हिल26
5सुपरवायझर ट्रेनी – एचआर20
6सुपरवायझर ट्रेनी – फायनान्स25
एकूण215

BHEL Educational Qualification 2026 – शैक्षणिक पात्रता

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
इंजिनिअर/एक्झिक्युटिव्ह ट्रेनी• Engineering शाखांसाठी: B.E./B.Tech (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक्स / केमिकल / मेटलर्जी) पदवी किंवा 5 वर्षांची Integrated Master's/Dual Degree.
• HR शाखेसाठी: कोणत्याही शाखेतील 60% गुणांसह पदवीधर + 55% गुणांसह PG पदवी/डिप्लोमा (HR / पर्सोनल मॅनेजमेंट / IR / सोशल वर्क)
• Finance शाखेसाठी: (CA) किंवा (CMA)
सुपरवायझर ट्रेनी• Technical शाखांसाठी:- 65% (SC/ST: 60% गुण) गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक्स) .
• HR शाखेसाठी: BSW(सोशल वर्क)/BBS/BMS मधील पदवी
• Finance शाखेसाठी: B.Com आवश्यक

BHEL Recruitment 2027 Age Limit – वयोमर्यादा

01 नोव्हेंबर 2026 रोजी

• पद क्रमांक :- 01 साठी

पदकमाल वयोमर्यादा
इंजिनिअर ट्रेनी18 ते 27 वर्षे
इंजिनिअर ट्रेनी – (पोस्ट ग्रॅजुएट)18 ते 29 वर्षे
इंजिनिअर ट्रेनी – Finance18 ते 29 वर्षे
इंजिनिअर ट्रेनी – HR18 ते 29 वर्षे

• पद क्रमांक 02 साठी :- 18 ते 27 वर्षे

प्रवर्गानुसार वयामध्ये सवलत

[OBC: 03 वर्षे सूट, SC/ST: 05 वर्षे सूट असेल]

BHEL Recruitment 2026 Application Fees – अर्ज शुल्क

प्रवर्गएकूण शुल्क
UR / EWS / OBC₹1,072
SC / ST / PwBD / Ex-Servicemen₹472

BHEL Recruitment 2026 Important Dates and links – महत्त्वाच्या तारखा व लिंक्स

तपशीलतारीख / लिंक
ऑनलाइन अर्ज सुरू25 नोव्हेंबर 2026, सकाळी 10:00 वाजता
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख28 डिसेंबर 2026, रात्री 11:45 वाजता
CBT परीक्षा27 जानेवारी 2027
जाहिरात क्रमांक 02/2026क्लिक करा
जाहिरात क्रमांक 03/2026क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा (Start- 25.11.2026)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटक्लिक करा
Age calculator क्लिक करा

BHEL Recruitment 2026 Apply Online – ऑनलाइन अर्ज कसा करावा?

Step 1: सर्वप्रथम वरील टेबल मध्ये दिलेल्या लिंक वरून BHEL च्या अधिकृत भरती वेबसाइटला भेट द्या.

Step 2: वेबसाइटवरील संबंधित Recruitment Notification निवडा.

Step 3: त्यानंतर इंजिनिअर/एक्झिक्युटिव ट्रेनी किंवा सुपरवाइजर ट्रेनी यापैकी तुम्ही पात्र असलेली भरती निवडा.

Step 4: ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग आणि इतर आवश्यक तपशील भरा.

Step 5: आवश्यक फोटो, स्वाक्षरी आणि मागितलेली कागदपत्रे अपलोड करा.

Step 6: आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.

Step 7: अर्जामधील सर्व माहिती पुन्हा तपासून अंतिम Submit करा.

Step 8: अर्ज यशस्वीपणे सबमिट झाल्यानंतर Application Form आणि Payment Receipt डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा.

BHEL Recruitment 2026 – Frequently Asked Questions (FAQs)

Q1. BHEL Recruitment 2026 अंतर्गत एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

उत्तर: BHEL च्या दोन स्वतंत्र जाहिरातींनुसार Engineer/Executive Trainee पदांसाठी 200 आणि Supervisor Trainee पदांसाठी 215 अशा एकूण 415 तात्पुरत्या जागा आहेत.

Q2. BHEL Engineer/Executive Trainee Recruitment 2026 अंतर्गत किती जागा आहेत?

उत्तर: जाहिरात क्रमांक 02/2026 नुसार एकूण 200 जागा आहेत.

Q3. BHEL Supervisor Trainee Recruitment 2026 अंतर्गत किती जागा आहेत?

उत्तर: जाहिरात क्रमांक 03/2026 नुसार एकूण 215 जागा आहेत.

Q4. BHEL Bharti 2026 साठी ऑनलाइन अर्ज कधी सुरू होणार आहेत?

उत्तर: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू होणार आहे.

Q5. BHEL Recruitment 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2026 रोजी रात्री 11:45 वाजेपर्यंत आहे.

Q6. BHEL Recruitment 2026 परीक्षा कधी होणार आहे?

उत्तर: दोन्ही जाहिरातींनुसार Computer Based Examination ची संभाव्य तारीख 27 जानेवारी 2027 आहे.

Q7. BHEL Engineer Trainee पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

उत्तर: संबंधित शाखेतील Full-Time Bachelor's Degree in Engineering/Technology, पाच वर्षांचा Integrated Master's Degree किंवा Dual Degree Programme आवश्यक आहे.

Q8. BHEL Supervisor Trainee पदासाठी Diploma उमेदवार अर्ज करू शकतात का?

उत्तर: होय. Mechanical, Electrical, Electronics आणि Civil या शाखांतील पात्र Full-Time Regular Diploma धारक उमेदवार अर्ज करू शकतात. सामान्य प्रवर्गासाठी 65% आणि SC/ST उमेदवारांसाठी 60% गुण आवश्यक आहेत.

Q9. BHEL Recruitment 2026 मध्ये कमाल वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: Supervisor Trainee आणि सामान्य Engineer Trainee पदांसाठी 27 वर्षे, तर Executive Trainee HR/Finance पदांसाठी 29 वर्षे आहे. काही पात्र Post Graduation असलेल्या Engineer Trainee उमेदवारांसाठी 29 वर्षांची मर्यादा लागू आहे.

Q10. BHEL Engineer/Executive Trainee चा पगार किती आहे?

उत्तर: प्रशिक्षण काळात ₹50,000 Basic Pay आणि प्रशिक्षणानंतर ₹60,000 Basic Pay मिळेल. अंदाजे वार्षिक CTC ₹12 लाख आहे.

Q11. BHEL Supervisor Trainee चा पगार किती आहे?

उत्तर: प्रशिक्षण काळात ₹32,000 Basic Pay आणि प्रशिक्षणानंतर ₹33,500 Basic Pay मिळेल. अंदाजे वार्षिक CTC ₹7.5 लाख आहे.

Q12. BHEL भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: UR/EWS/OBC उमेदवारांसाठी एकूण ₹1,072 आणि SC/ST/PwBD/Ex-Servicemen उमेदवारांसाठी ₹472 अर्ज शुल्क आहे.

Q13. BHEL Engineer/Executive Trainee ची निवड कशी होणार आहे?

उत्तर: Computer Based Examination आणि Interview या दोन टप्प्यांद्वारे निवड होईल. अंतिम गुणवत्ता यादीमध्ये CBE ला 75% आणि Interview ला 25% Weightage दिले जाईल.

Q14. BHEL Supervisor Trainee ची निवड कशी होणार आहे?

उत्तर: Computer Based Examination आणि Document Verification या दोन टप्प्यांद्वारे निवड होईल. अंतिम गुणवत्ता यादी केवळ CBE मधील गुणांच्या आधारे तयार केली जाईल.

Q15. BHEL Recruitment 2026 साठी अर्ज कोठे करावा?

उत्तर: उमेदवारांनी BHEL च्या अधिकृत भरती वेबसाइट https://careers.bhel.in वरून ऑनलाइन अर्ज करावा.

Disclaimer
या लेखातील माहिती BHEL च्या जाहिरात क्रमांक 02/2026 (Engineer/Executive Trainee – 2027) आणि जाहिरात क्रमांक 03/2026 (Supervisor Trainee – 2027) यांवर आधारित आहे. आम्ही तुमच्या माहितीसाठी आणि शैक्षणिक मार्गदर्शनासाठी सोप्या भाषेत हा लेख तयार करण्यात आला आहे. भरतीच्या अटी, पदसंख्या, तारखा किंवा निवड प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा अधिकार संबंधित संस्थेकडे आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ही वेबसाइट BHEL ची अधिकृत वेबसाइट नाही.
महत्त्वाचे टॅग्स / Important Tags:
BHEL Bharti 2026BHEL Recruitment 2026BHEL Vacancy 2026BHEL Engineer TraineeBHEL Executive TraineeBHEL Supervisor TraineeBHEL Jobs 2026PSU Recruitment 2026Government Jobs 2026

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top