गणित सराव प्रश्न संच क्र. 07

15 प्रश्न  |  प्रति योग्य उत्तर 1 गुण

प्रश्न 1 / 15

A आणि B एक काम अनुक्रमे 24 आणि 36 दिवसांत पूर्ण करू शकतात. दोघांनी एकत्र 6 दिवस काम केले आणि त्यानंतर A ने काम सोडले. तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी B ला एकट्याला किती दिवस लागतील?

Scroll to Top