गणित सराव प्रश्न संच क्र. 06

15 प्रश्न  |  प्रति योग्य उत्तर 1 गुण

प्रश्न 1 / 15

A आणि B एक काम अनुक्रमे 10 आणि 15 दिवसांत पूर्ण करू शकतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु 2 दिवसांनंतर A ने काम सोडले. तर उर्वरित काम B एकटा किती दिवसांत पूर्ण करेल?

Scroll to Top