गणित सराव प्रश्न संच क्र. 04

15 प्रश्न  |  प्रति योग्य उत्तर 1 गुण

प्रश्न 1 / 15

P आणि Q हे दोघे एक काम अनुक्रमे 15 आणि 20 दिवसांत पूर्ण करू शकतात. जर त्यांनी 4 दिवस एकत्र काम केले, तर त्या कामाचा एकूण किती भाग शिल्लक राहील?

Scroll to Top