RRB Railway Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेमध्ये 191 जागांसाठी भरती

RRB Isolated Categories Recruitment 2026: भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत Railway Recruitment Boards (RRBs) मार्फत विविध Isolated Categories मधील पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Centralised Employment Notification (CEN) No. 09/2026 अंतर्गत एकूण 191 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

या भरतीमध्ये Chief Law Assistant, Public Prosecutor, Senior Publicity Inspector, Junior Translator (Hindi), Staff and Welfare Inspector, Scientific Assistant (Training) आणि Lab Assistant Grade III (Chemist & Metallurgist) या पदांचा समावेश आहे.

पदांनुसार उमेदवारांकडे Law, Journalism, Mass Communication, Hindi-English Translation, Labour Welfare, Psychology किंवा Science यांसारख्या संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज प्रक्रिया 05 नोव्हेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 डिसेंबर 2026 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा आणि RRB/रेल्वे झोननुसार उपलब्ध जागा तपासून अर्ज करावा.

RRB Railway Isolated Bharti 2026 – भरतीचा संक्षिप्त आढावा

तपशीलमाहिती
भरती संस्थाRailway Recruitment Boards (RRBs)
जाहिरात क्रमांकCEN No. 09/2026
भरतीचे नावIsolated Categories Recruitment 2026
एकूण रिक्त पदे191
पदांचे नावचीफ लॉ असिस्टंट, पब्लिक प्रॉसिक्यूटर व इतर 5 पदे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
नोकरीचे ठिकाणसंबंधित Railway Zone / Production Unit
निवड प्रक्रियाCBT, Translation Test (लागू असल्यास), Document Verification व Medical Examination
अर्ज सुरू होण्याची तारीख05 नोव्हेंबर 2026
अर्जाची अंतिम तारीख04 डिसेंबर 2026

RRB Railway Isolated Bharti 2026 Vacancy Details – पदनिहाय रिक्त जागा

अ.क्र.पदाचे नावजागा
1चीफ लॉ असिस्टंट17
2पब्लिक प्रॉसिक्यूटर21
3सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर8
4ज्युनियर ट्रान्सलेटर / हिंदी79
5स्टाफ & वेल्फेअर इन्स्पेक्टर27
6सायंटिफिक असिस्टंट (ट्रेनिंग)3
7लॅब असिस्टंट ग्रेड III (केमिस्ट अ‍ॅण्ड मेटलर्जिस्ट)36
एकूण191

RRB Railway Isolated Bharti – Mumbai Vacancy 2026 – महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी जागा

अ.क्र.पदाचे नावRailway / PUजागा
1ज्युनियर ट्रान्सलेटर / हिंदीCentral Railway (CR)3
2स्टाफ & वेल्फेअर इन्स्पेक्टरCentral Railway (CR)1
3चीफ लॉ असिस्टंटWestern Railway (WR)3
4लॅब असिस्टंट ग्रेड III (केमिस्ट अ‍ॅण्ड मेटलर्जिस्ट)Western Railway (WR)5
एकूण12

RRB Railway Isolated Bharti 2026 – शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यामध्ये एकत्रितपणे दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची संपूर्ण पात्रता तपासावी.

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1चीफ लॉ असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापीठाची Law मधील पदवी आवश्यक. न्यायालयात वकील म्हणून 03 वर्षांचा प्रत्यक्ष वकिलीचा अनुभव आवश्यक. Railway मधील Law Graduate कर्मचारीदेखील अर्ज करू शकतात; मात्र त्यांनी Railway Administration च्या कोणत्याही शाखेत किमान 5 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी. संबंधित Railway Magistrates यांनाही निर्धारित पात्रता पूर्ण असल्यास अर्ज करता येईल.
2पब्लिक प्रॉसिक्यूटरमान्यताप्राप्त विद्यापीठातून Law मधील Bachelor Degree आवश्यक. न्यायालयात वकील म्हणून 05 वर्षांचा प्रत्यक्ष वकिलीचा अनुभव आवश्यक.
3सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टरमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक. Public Relations (जनसंपर्क), Advertising (जाहिरात), Journalism (पत्रकारिता) किंवा Mass Communication (जनसंवाद) या क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्थेचा Diploma आवश्यक.
4ज्युनियर ट्रान्सलेटर / हिंदीHindi किंवा English विषयातील Master's Degree आवश्यक. याशिवाय Hindi-English भाषांतराचा मान्यताप्राप्त Diploma / Certificate Course किंवा Hindi-English भाषांतराचे 2 वर्षांचे कामाचे अनुभव आवश्यक.
5स्टाफ & वेल्फेअर इन्स्पेक्टरपदवीधर असणे आवश्यक. यासोबत खालीलपैकी कोणतीही एक पात्रता: Labour / Social Welfare मधील Diploma; Labour Laws मधील Diploma; Labour Laws विषयांसह LLB; Personnel Management मधील PG Diploma; Personnel Management विषयांसह MBA; MBA/HR; किंवा Human Resource Management मधील PG Diploma.
6सायंटिफिक असिस्टंट (ट्रेनिंग)Psychology (मानसशास्त्र) विषयात किमान 50% गुणांसह Master's Degree आवश्यक.
7लॅब असिस्टंट ग्रेड III (केमिस्ट अ‍ॅण्ड मेटलर्जिस्ट)Science शाखेत Physics (भौतिकशास्त्र) आणि Chemistry (रसायनशास्त्र) विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

RRB Railway Isolated Bharti 2026 – वयोमर्यादा व वयात सूट

उमेदवारांचे वय दिनांक 01 जानेवारी 2027 रोजी मोजले जाईल.

पदाचे नावकिमान वयकमाल वय
चीफ लॉ असिस्टंट18 वर्षे40 वर्षे
पब्लिक प्रॉसिक्यूटर18 वर्षे32 वर्षे
सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर18 वर्षे33 वर्षे
ज्युनियर ट्रान्सलेटर / हिंदी18 वर्षे33 वर्षे
स्टाफ & वेल्फेअर इन्स्पेक्टर18 वर्षे33 वर्षे
सायंटिफिक असिस्टंट (ट्रेनिंग)18 वर्षे35 वर्षे
लॅब असिस्टंट ग्रेड III (केमिस्ट अ‍ॅण्ड मेटलर्जिस्ट)18 वर्षे30 वर्षे
वयोमर्यादेत सूट:
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
PwBD – UR / EWS: 10 वर्षे सूट
PwBD – OBC (NCL): 10 वर्षे सूट
PwBD – SC / ST: 15 वर्षे सूट

RRB Railway Isolated Bharti 2026 – परीक्षा शुल्क

उमेदवारांचा प्रवर्गपरीक्षा शुल्क
GEN / OBC / EWS₹500
SC / ST / ExSM / Transgender / EBC / PwBD / महिला₹250

परीक्षा शुल्क परतावा (Fee Refund)

  • ₹500 शुल्क भरलेल्या उमेदवारांना CBT परीक्षेला उपस्थित राहिल्यानंतर ₹400 परत केले जातील.
  • ₹250 शुल्क भरलेल्या उमेदवारांना CBT परीक्षेला उपस्थित राहिल्यानंतर ₹250 परत केले जातील.

RRB Railway Isolated Bharti 2026 – महत्त्वाच्या तारखा व लिंक्स

तपशीलतारीख / लिंक
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख05 नोव्हेंबर 2026
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख04 डिसेंबर 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख06 डिसेंबर 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
अर्ज दुरुस्ती कालावधी07 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2026
अधिकृत जाहिरातक्लिक करा
अधिकृत RRB वेबसाइटRRB Official Website
ऑनलाइन अर्जApply Online
Age CalculatorAge Calculator

RRB Railway Isolated Bharti 2026 – अभ्यासक्रम

1. Mathematics

Number Systems, BODMAS, Decimals, Fractions, LCM, HCF, Ratio and Proportion, Percentage, Mensuration, Time and Work, Time and Distance, Simple and Compound Interest, Profit and Loss, Algebra, Geometry, Trigonometry, Elementary Statistics, Square Root, Age Calculations, Calendar, Clock, Pipes and Cistern.

2. General Intelligence and Reasoning

Analogies, Alphabetical and Number Series, Coding-Decoding, Mathematical Operations, Relationships, Syllogism, Jumbling, Venn Diagram, Data Interpretation, Data Sufficiency, Conclusions, Decision Making, Similarities and Differences, Analytical Reasoning, Classification, Directions, Statement-Arguments and Assumptions.

3. General Awareness

Current Affairs, Indian Geography, Indian Culture and History, Freedom Movement, Indian Polity and Constitution, Indian Economy, Environmental Issues, Sports, General Scientific and Technological Developments.

4. General Science

Physics, Chemistry आणि Life Sciences – इयत्ता 10 वीच्या CBSE अभ्यासक्रमाच्या स्तरापर्यंत.

RRB Railway Isolated Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र.1) RRB CEN 09/2026 भरतीमध्ये एकूण किती जागा आहेत?

उत्तर: या भरतीमध्ये एकूण 191 रिक्त जागा आहेत.

प्र.2) RRB CEN 09/2026 अंतर्गत कोणत्या पदांसाठी भरती आहे?

उत्तर: Chief Law Assistant, Public Prosecutor, Senior Publicity Inspector, Junior Translator (Hindi), Staff and Welfare Inspector, Scientific Assistant (Training) आणि Lab Assistant Grade III (Chemist & Metallurgist) या पदांसाठी भरती आहे.

प्र.3) RRB Bharti 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 डिसेंबर 2026 आहे.

प्र.4) RRB Mumbai अंतर्गत किती जागा आहेत?

उत्तर: RRB Mumbai अंतर्गत एकूण 12 जागा आहेत.

प्र.5) RRB भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. काही पदांसाठी 12 वी, तर काही पदांसाठी पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे.

प्र.6) RRB CEN 09/2026 मध्ये कमाल वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: पदानुसार कमाल वयोमर्यादा 30 ते 40 वर्षे आहे. वयाची गणना 01 जानेवारी 2027 रोजी केली जाईल.

प्र.7) RRB परीक्षेसाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: सामान्य उमेदवारांसाठी ₹500 आणि पात्र सवलतीच्या प्रवर्गांसाठी ₹250 शुल्क आहे.

प्र.8) CBT परीक्षेत किती प्रश्न विचारले जातील?

उत्तर: Junior Translator (Hindi) पद वगळता इतर पदांसाठी 100 प्रश्न आणि 100 गुणांची परीक्षा असेल.

प्र.9) CBT परीक्षेत Negative Marking आहे का?

उत्तर: होय. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.

प्र.10) RRB CBT परीक्षा मराठी भाषेत देता येईल का?

उत्तर: होय. ऑनलाइन अर्जामध्ये उपलब्ध असलेल्या परीक्षा माध्यमांमधून Marathi भाषेची निवड करता येईल.

प्र.11) Junior Translator (Hindi) पदासाठी Translation Test आहे का?

उत्तर: होय. CBT नंतर निवडलेल्या उमेदवारांसाठी Translation Test घेतली जाईल. या चाचणीत किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे.

प्र.12) RRB CEN 09/2026 साठी ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?

उत्तर: अधिकृत ऑनलाइन अर्ज पोर्टल https://www.rrbapply.gov.in/ आहे.

महत्त्वाची सूचना: या लेखातील भरतीविषयक माहिती CEN No. 09/2026 आणि दिलेल्या भरती तपशीलांवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत RRB वेबसाइटवरील मूळ जाहिरात, पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण व पुढील सूचना तपासाव्यात. RRB-wise आणि Railway/PU-wise रिक्त पदांची संख्या तात्पुरती असून त्यात बदल होऊ शकतो.

RRB Railway Isolated Bharti 2026: Recruitment for 191 Posts in Indian Railways

RRB Isolated Categories Recruitment 2026: Railway Recruitment Boards (RRBs), functioning under the Ministry of Railways, Government of India, have announced recruitment for various Isolated Categories posts. A total of 191 vacancies will be filled under Centralised Employment Notification (CEN) No. 09/2026.

The recruitment includes Chief Law Assistant, Public Prosecutor, Senior Publicity Inspector, Junior Translator (Hindi), Staff and Welfare Inspector, Scientific Assistant (Training) and Lab Assistant Grade III (Chemist & Metallurgist).

Depending on the post, candidates must possess relevant qualifications in Law, Journalism, Mass Communication, Hindi-English Translation, Labour Welfare, Psychology or Science. Eligible candidates can apply online.

The online application process started on 05 November 2026 and the last date to apply is 04 December 2026. Candidates should check post-wise eligibility, age limits and RRB/Railway Zone-wise vacancies before applying.

RRB Railway Isolated Bharti 2026 – Recruitment Overview

ParticularsDetails
Recruiting OrganizationRailway Recruitment Boards (RRBs)
Notification NumberCEN No. 09/2026
Recruitment NameIsolated Categories Recruitment 2026
Total Vacancies191
Post NamesChief Law Assistant, Public Prosecutor and 5 other posts
Application ModeOnline
Job LocationRespective Railway Zone / Production Unit
Selection ProcessCBT, Translation Test (where applicable), Document Verification and Medical Examination
Application Start Date05 November 2026
Last Date to Apply04 December 2026

RRB Railway Isolated Bharti 2026 Vacancy Details – Post-wise Vacancies

Sr. No.Post NameVacancies
1Chief Law Assistant17
2Public Prosecutor21
3Senior Publicity Inspector8
4Junior Translator / Hindi79
5Staff and Welfare Inspector27
6Scientific Assistant (Training)3
7Lab Assistant Grade III (Chemist & Metallurgist)36
Total191

RRB Mumbai Vacancy 2026 – Vacancies for Maharashtra Candidates

Sr. No.Post NameRailway / PUVacancies
1Junior Translator / HindiCentral Railway (CR)3
2Staff and Welfare InspectorCentral Railway (CR)1
3Chief Law AssistantWestern Railway (WR)3
4Lab Assistant Grade III (Chemist & Metallurgist)Western Railway (WR)5
Total12

RRB Railway Isolated Bharti 2026 – Educational Qualification

The post-wise educational qualifications are organized in the table below. Candidates should verify the complete eligibility conditions for the relevant post before applying.

Sr. No.Post NameEducational Qualification
1Chief Law AssistantA Law degree from a recognized university is required. The candidate must have 3 years of actual legal practice as an advocate in court. Railway employees who are Law Graduates may also apply, provided they have completed at least 5 years of service in any branch of the Railway Administration. Railway Magistrates may also apply if they fulfil the prescribed eligibility.
2Public ProsecutorA Bachelor Degree in Law from a recognized university is required, along with 5 years of actual legal practice as an advocate in court.
3Senior Publicity InspectorA degree from a recognized university is required, along with a Diploma from a recognized institution in Public Relations, Advertising, Journalism or Mass Communication.
4Junior Translator / HindiA Master's Degree in Hindi or English is required. In addition, the candidate must possess a recognized Diploma / Certificate Course in Hindi-English translation or 2 years of work experience in Hindi-English translation.
5Staff and Welfare InspectorGraduation is required, along with any one of the following: Diploma in Labour / Social Welfare; Diploma in Labour Laws; LLB with Labour Laws papers; PG Diploma in Personnel Management; MBA with Personnel Management papers; MBA/HR; or PG Diploma in Human Resource Management.
6Scientific Assistant (Training)Master's Degree in Psychology with at least 50% marks.
7Lab Assistant Grade III (Chemist & Metallurgist)12th pass in the Science stream with Physics and Chemistry as subjects.

RRB Railway Isolated Bharti 2026 – Age Limit and Relaxation

Age will be calculated as on 01 January 2027.

Post NameMinimum AgeMaximum Age
Chief Law Assistant18 Years40 Years
Public Prosecutor18 Years32 Years
Senior Publicity Inspector18 Years33 Years
Junior Translator / Hindi18 Years33 Years
Staff and Welfare Inspector18 Years33 Years
Scientific Assistant (Training)18 Years35 Years
Lab Assistant Grade III (Chemist & Metallurgist)18 Years30 Years
Age Relaxation:
SC/ST: 5 years
OBC: 3 years
PwBD – UR / EWS: 10 years
PwBD – OBC (NCL): 10 years
PwBD – SC / ST: 15 years

RRB Railway Isolated Bharti 2026 – Application Fee

CategoryExamination Fee
GEN / OBC / EWS₹500
SC / ST / ExSM / Transgender / EBC / PwBD / Women₹250

Fee Refund

  • Candidates who pay ₹500 will receive a refund of ₹400 after appearing in the CBT.
  • Candidates who pay ₹250 will receive a refund of ₹250 after appearing in the CBT.

RRB Railway Isolated Bharti 2026 – Important Dates and Links

ParticularsDate / Link
Online Application Start Date05 November 2026
Last Date to Apply Online04 December 2026 (up to 11:59 PM)
Last Date for Fee Payment06 December 2026 (up to 11:59 PM)
Application Modification Window07 December to 16 December 2026
Official NotificationClick Here
Official RRB WebsiteRRB Official Website
Online ApplicationApply Online
Age CalculatorAge Calculator

RRB Railway Isolated Bharti 2026 – Syllabus

1. Mathematics

Number Systems, BODMAS, Decimals, Fractions, LCM, HCF, Ratio and Proportion, Percentage, Mensuration, Time and Work, Time and Distance, Simple and Compound Interest, Profit and Loss, Algebra, Geometry, Trigonometry, Elementary Statistics, Square Root, Age Calculations, Calendar, Clock, Pipes and Cistern.

2. General Intelligence and Reasoning

Analogies, Alphabetical and Number Series, Coding-Decoding, Mathematical Operations, Relationships, Syllogism, Jumbling, Venn Diagram, Data Interpretation, Data Sufficiency, Conclusions, Decision Making, Similarities and Differences, Analytical Reasoning, Classification, Directions, Statement-Arguments and Assumptions.

3. General Awareness

Current Affairs, Indian Geography, Indian Culture and History, Freedom Movement, Indian Polity and Constitution, Indian Economy, Environmental Issues, Sports, General Scientific and Technological Developments.

4. General Science

Physics, Chemistry and Life Sciences – up to the Class 10 CBSE syllabus level.

RRB Railway Isolated Bharti 2026 – Frequently Asked Questions (FAQ)

Q1) How many vacancies are available under RRB CEN 09/2026?

Answer: There are 191 vacancies in total.

Q2) Which posts are included in RRB CEN 09/2026?

Answer: Chief Law Assistant, Public Prosecutor, Senior Publicity Inspector, Junior Translator (Hindi), Staff and Welfare Inspector, Scientific Assistant (Training) and Lab Assistant Grade III (Chemist & Metallurgist).

Q3) What is the last date to apply for RRB Bharti 2026?

Answer: The last date for online application is 04 December 2026.

Q4) How many vacancies are available under RRB Mumbai?

Answer: There are 12 vacancies under RRB Mumbai.

Q5) What is the minimum educational qualification?

Answer: Qualifications vary by post. Some posts require 12th standard, while others require a degree, postgraduate degree or relevant professional qualification.

Q6) What is the maximum age limit under RRB CEN 09/2026?

Answer: The maximum age limit ranges from 30 to 40 years depending on the post. Age will be calculated as on 01 January 2027.

Q7) What is the application fee?

Answer: The fee is ₹500 for the general fee category and ₹250 for eligible concession categories.

Q8) How many questions will be asked in the CBT?

Answer: For posts other than Junior Translator (Hindi), the CBT will have 100 questions for 100 marks.

Q9) Is there negative marking in the CBT?

Answer: Yes. One-third of a mark will be deducted for every wrong answer.

Q10) Can candidates take the RRB CBT in Marathi?

Answer: Yes. Marathi can be selected from the examination languages available in the online application.

Q11) Is a Translation Test applicable for Junior Translator (Hindi)?

Answer: Yes. Shortlisted candidates will have to appear for a Translation Test after the CBT and secure at least 60% marks to qualify.

Q12) Where can candidates apply for RRB CEN 09/2026?

Answer: Applications can be submitted through the official portal https://www.rrbapply.gov.in/.

Important Note: The recruitment information in this article is based on CEN No. 09/2026 and the details provided. Candidates should verify the original notification, post-wise eligibility, age limits, reservation conditions and subsequent updates on the official RRB website before applying. RRB-wise and Railway/PU-wise vacancies are provisional and may change.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top