24 नोव्हेंबर 2026 चालू घडामोडी 8 प्रश्न | प्रति योग्य उत्तर 1 गुण ◷ ☾ Dark ➤ Submit the exam? × Answered0 Marked0 Unanswered8 Answers cannot be changed after submitting. Time left: 00:00:00 Keep going ➤ Submit now प्रश्न 1 / 8 अलीकडेच चर्चेत असलेला ‘वॉटर रेल’ (Water Rail) हा पक्षी कोणत्या जलाशयात आढळून आला? A. उजनी जलाशय, महाराष्ट्र B. टी. एस. चाणक्य जलाशय, महाराष्ट्र C. जायकवाडी जलाशय, महाराष्ट्र D. चिल्का सरोवर, ओडिशा ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 2 / 8 आंतरराष्ट्रीय नारळ समुदायाच्या (ICC) 62व्या सत्राचे आणि मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात आले? A. कोची, केरळ B. चेन्नई, तामिळनाडू C. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश D. पणजी, गोवा ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 3 / 8 बिहारमध्ये गंगा नदीवरील नवनिर्मित कच्ची दरगाह–राघोपूर–बिदुपूर पुलाला कोणते नाव देण्यात आले आहे? A. अटल सेतू B. कर्पूरी ठाकूर सेतू C. नीतीश सेतू D. जयप्रकाश नारायण सेतू ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 4 / 8 भारतातील पहिले COSMOS LED डोम तारांगण कोठे सुरू करण्यात आले? A. बेंगळुरू, कर्नाटक B. म्हैसूर, कर्नाटक C. पुणे, महाराष्ट्र D. हैदराबाद, तेलंगणा ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 5 / 8 पहिल्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? A. वाराणसी B. नवी दिल्ली C. भोपाळ D. लखनऊ ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 6 / 8 उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी कोणत्या राज्यात 'श्री श्री विद्यापीठाच्या' आयकॉनिक टॉवरचे उद्घाटन केले? A. तामिळनाडू B. कर्नाटक C. ओडिशा D. आंध्र प्रदेश ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 7 / 8 आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2030 या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद कोणते देश भूषवणार आहेत? A. भारत आणि श्रीलंका B. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड C. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया D. इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 8 / 8 अलीकडेच फ्रान्सचा सर्वोच्च ‘लीजन ऑफ ऑनर’ हा सन्मान कोणत्या अमेरिकन माजी सैनिकाला प्रदान करण्यात आला? A. विल्यम एफ. लाइफोर्ड B. रॉबर्ट जे. मिलर C. जॉन के. अँडरसन D. थॉमस आर. बेकर ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel ← मागील Save & Next → उत्तर Clear करा ☆ Review Mark टेस्ट Submit करा