01 नोव्हेंबर 2026 चालू घडामोडी 10 प्रश्न | प्रति योग्य उत्तर 1 गुण ◷ ☾ Dark ➤ Submit the exam? × Answered0 Marked0 Unanswered10 Answers cannot be changed after submitting. Time left: 00:00:00 Keep going ➤ Submit now प्रश्न 1 / 10 अलीकडेच कोणत्या राज्याच्या आपत्ती प्रतिसाद दलाला (SDRF) ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले दल होण्याचा मान मिळाला आहे? A. हिमाचल प्रदेश B. उत्तराखंड C. जम्मू आणि काश्मीर D. अरुणाचल प्रदेश ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 2 / 10 यंदाचा (2026) प्रतिष्ठित ‘ग्लोबल यूथ इन्स्टिट्यूट (GYI) पुरस्कार’ कोणाला देण्यात आला? A. अमीना नाझरीन B. सायरा शेख C. फातिमा सुलताना D. झोया अन्सारी ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 3 / 10 भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छर यांना संयुक्त अरब अमिराती (UAE) देशाच्या कोणत्या सन्मानाने गौरविण्यात आले? A. जायद मेडल B. जायद II फर्स्ट क्लास C. युएई एव्हिएशन एक्सलन्स D. ऑर्डर ऑफ युएई ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 4 / 10 कोणत्या राज्याने आपले पहिले राजकीय फुलपाखरू म्हणून ‘ऑरेंज ऑकलिफ’ (Orange Oakleaf) या फुलपाखराला घोषित केले आहे? A. मध्य प्रदेश B. छत्तीसगड C. ओडिशा D. झारखंड ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 5 / 10 भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील 11वा संयुक्त विशेष दल सराव ‘गरुड शक्ती 2026’ कोणत्या देशात सुरू झाला आहे? A. भारत B. इंडोनेशिया C. सिंगापूर D. मलेशिया ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 6 / 10 9व्या पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चे उद्घाटन कोठे करण्यात आले? A. भुवनेश्वर B. जालंधर C. चेन्नई D. नवी दिल्ली ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 7 / 10 2026 चा महिला श्रेणीमध्ये ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार कोणत्या फुटबॉलपटूने जिंकला आहे? A. अटाना बोनमाती B. अलेक्झिया पूटेलास C. सॅम केर D. मेगन रॅपिनो ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 8 / 10 केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशातील कोणत्या युद्ध स्मारक उद्यानाचे उद्घाटन केले आहे? A. तवांग युद्ध स्मारक उद्यान B. तागिराजा युद्ध स्मारक उद्यान C. नेफा युद्ध स्मारक उद्यान D. बोमडिला युद्ध स्मारक उद्यान ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 9 / 10 नुकतेच निधन झालेले पॅरा-अॅथलीट नीरज यादव यांनी 2023 च्या आशियाई पॅरा स्पर्धेत कोणत्या दोन क्रीडा प्रकारांत सुवर्णपदके जिंकली होती? A. भालाफेक आणि थाळीफेक B. गोळाफेक आणि भालाफेक C. धावणे आणि लांब उडी D. थाळीफेक आणि गोळाफेक ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 10 / 10 दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस’ कधी साजरा करण्यात येतो? A. २४ ऑक्टोबर B. २९ ऑक्टोबर C. ३१ ऑक्टोबर D. १ नोव्हेंबर ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel ← मागील Save & Next → उत्तर Clear करा ☆ Review Mark टेस्ट Submit करा