चालू घडामोडी टेस्ट- 01 ऑक्टोबर 2026 10 प्रश्न | प्रति योग्य उत्तर 1 गुण ◷ ☾ Dark ➤ Submit the exam? × Answered0 Marked0 Unanswered10 Answers cannot be changed after submitting. Time left: 00:00:00 Keep going ➤ Submit now प्रश्न 1 / 10 झारखंडच्या आदिवासी संस्कृती आणि लोकसंगीताची ओळख असणाऱ्या कोणत्या पारंपरिक लोकवाद्याला नुकताच भारत सरकारकडून अधिकृत 'GI टॅग' प्रदान करण्यात आला आहे? A. ढोलक B. मांदर (Mandar) C. नगारा D. तुारी ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 2 / 10 संयुक्त सैन्य अभ्यास ‘KAZIND-2026’ भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? A. किर्गिस्तान B. उझबेकिस्तान C. कझाकिस्तान D. ताजिकिस्तान ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 3 / 10 बाकू येथे पार पडलेल्या फॉर्म्युला-1 अझरबैजान ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? A. मॅक्स व्हर्स्टॅपेन B. जॉर्ज रसेल (मर्सिडीज) C. चार्ल्स लेक्क्लर्क D. लुईस हॅमिल्टन ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 4 / 10 नुकतेच संशोधकांनी ‘विजेलोप्सिडाइट्स मायोसेनिकस’ (Vizellopsidites miocenicus) नावाच्या प्राचीन सूक्ष्म कवकाची नवीन प्रजाती भारतातील कोणत्या राज्यात शोधली आहे? A. उत्तराखंड B. हिमाचल प्रदेश C. केरळ D. अरुणाचल प्रदेश ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 5 / 10 चीनमधील शांघाय येथे पार पडलेल्या 48 व्या जागतिक कौशल्य स्पर्धेत (WorldSkills 2026) भारताने कितवा क्रमांक पटकावला आहे? A. ५ वा B. १५ वा C. १० वा D. २१ वा ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 6 / 10 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (WEF) जाहीर केलेल्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2026 मध्ये भारत देश कोणत्या स्थानी आहे ? A. ५४ व्या B. ३९ व्या C. ३१ वा D. ४5 व्या ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 7 / 10 सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोणत्या वयोगटातील मुलांच्या सोशल media वापराचे नियमन करण्यासाठी वैधानिक नियमांचा विचार करण्याचे निर्देश दिले आहेत? A. १४ वर्षांखालील B. १८ वर्षांखालील (अल्पवयीन) मुले C. १६ वर्षांखालील D. १२ वर्षांखालील ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 8 / 10 बुद्धिबळाच्या इतिहासात सर्वात कमी वयाची महिला ग्रँडमास्टर (WGM) होण्याचा जागतिक विक्रम कोणी केला आहे? A. बोधना शिवानंदन B. दिव्या देशमुख C. आर वैशाली D. हंपी कोनेरू ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 9 / 10 अंतराळातच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा प्रोसेसिंग करण्यासाठी, भारतातील पहिला ऑर्बिटल कम्प्युटिंग उपग्रह 'MOI-1A' कोणत्या भारतीय स्टार्टअप कंपनीने विकसित केला आहे? A. Skyroot Aerospace B. Pixxel C. TakeMe2Space D. AgniKul Cosmos ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 10 / 10 भारताची UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) तंत्रज्ञान स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता ठरला आहे? A. जमैका B. क्युबा C. त्रिनिदाद आणि टोबॅगो D. बहामास ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel ← मागील Save & Next → उत्तर Clear करा ☆ Review Mark टेस्ट Submit करा