चालू घडामोडी टेस्ट- 03 ऑक्टोबर 2026 10 प्रश्न | प्रति योग्य उत्तर 1 गुण ◷ ☾ Dark ➤ Submit the exam? × Answered0 Marked0 Unanswered10 Answers cannot be changed after submitting. Time left: 00:00:00 Keep going ➤ Submit now प्रश्न 1 / 10 अडानी पॉवरतर्फे उभारण्यात येणार्या ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या वीज प्रकल्पाची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? A. मेघालय B. आसाम C. अरुणाचल प्रदेश D. त्रिपुरा ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 2 / 10 १३३ वा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार २०२६ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? A. डॉ. बिपुल कुमार राय B. पंडित सतीश व्यास C. उस्ताद अमजद अली खान D. पंडित उल्हास कशाळकर ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 3 / 10 भारतातील सात रंगांच्या सोन्याची (7 Colours of Gold) श्रेणी सादर करणारा पहिला ज्वेलरी ब्रँड कोणता ठरला आहे? A. तनिष्क (Tanishq) B. कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewelers) C. मलबार गोल्ड (Malabar Gold) D. QWEEN ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 4 / 10 दुसरा ASEAN-भारत सागरी सराव (AIME-2026) कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? A. व्हिएतनाम B. सिंगापूर C. فलीपिन्स D. भारत ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 5 / 10 पाच नवीन वारसा स्थळांचा समावेश झाल्यानंतर UNESCO च्या तात्पुरत्या यादीत (Tentative List) भारतातील एकूण किती स्थळे झाली आहेत? A. ६५ स्थळे B. ७२ स्थळे C. ७८ स्थळे D. ८२ स्थळे ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 6 / 10 अकोला येथे आयोजित पहिल्या 'अभिजात मराठी भाषा संमेलनाचे' अध्यक्षपद कोणी भूषवले? A. डॉ. रवींद्र शोभणे B. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले C. डॉ. सदानंद मोरे D. प्रा. मिलिंद जोशी ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 7 / 10 नुकतेच एअर इंडियाचे नवीन CEO आणि MD म्हणून अधिककृतपणे कोणी पदभार स्वीकारला आहे? A. कॅम्पबेल विल्सन B. टेवोल्डे गेब्रेमारियम C. चंद्रशेखरन नटराजन D. अजय सिंग ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 8 / 10 भारतातील पहिले जागतिक दर्जाचे भू-वैज्ञानिक संग्रहालय कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे? A. राजस्थान B. गुजरात C. मध्य प्रदेश D. उत्तराखंड ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 9 / 10 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘PRAHAAR – दहशतवादविरोधी धोरण आणि रणनीती’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोठे केले? A. मुंबई B. नवी दिल्ली C. जम्मू D. हैदराबाद ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel प्रश्न 10 / 10 आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (FIDE) ८ वे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? A. तैमूर तुर्लोव B. अर्काडी व्होर्कोविच C. विश्वनाथन आनंद D. मॅग्नस कार्लसन ⚑ Report Question Report Question या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळल्यास खालील माहिती पाठवा. तुमचा अभिप्राय तपासला जाईल. Name * Email Address (ऐच्छिक) Please select Issue type * Wrong Answer Question Statement Incorrect Explanation Incorrect Typo / Spelling Mistake Answer Options Incorrect Duplicate Question Other Issue Comment (if any) Submit Report Cancel ← मागील Save & Next → उत्तर Clear करा ☆ Review Mark टेस्ट Submit करा