Amravati Jilha Parishad Peon Bharti 2026: अमरावती शिक्षक सहकारी बँकेत शिपाई पदाच्या 13 जागांसाठी भरती

Amravati Jilha Parishad Peon Recruitment 2026: अमरावती जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. दि. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक लि., अमरावती यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या रिक्त जागा सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Amravati Jilha Peon Bharti 2026 भरतीअंतर्गत शिपाई पदाच्या एकूण 13 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 डिसेंबर 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.

या लेखामध्ये अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक भरती 2026 ची पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, वेतन, निवड प्रक्रिया, परीक्षेचे स्वरूप आणि ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती दिली आहे.

अनुक्रमणिका
  1. Amravati Shikshak Sahakari Bank Bharti 2026 – संक्षिप्त माहिती
  2. Amravati ZP Shikshak Sahakari Bank Vacancy 2026 – पदांचा तपशील
  3. Amravati Bank Bharti 2026 – शैक्षणिक पात्रता
  4. Amravati Shikshak Sahakari Bank Bharti 2026 – वयोमर्यादा
  5. Amravati Shikshak Sahakari Bank Bharti 2026 – परीक्षा शुल्क
  6. Amravati Bank Bharti 2026 – महत्त्वाच्या तारखा व लिंक्स
  7. Amravati Jilha Parishad Peon Bharti 2026 – ऑनलाइन अर्ज कसा करावा?
  8. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
  9. अर्ज करताना अडचण आल्यास संपर्क
  10. Amravati Shikshak Sahakari Bank Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Amravati Shikshak Sahakari Bank Bharti 2026 – संक्षिप्त माहिती

तपशीलमाहिती
संस्थेचे नावदि. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक लि., अमरावती
भरतीचे नावअमरावती शिक्षक सहकारी बँक भरती 2026
पदाचे नावशिपाई (Peon)
एकूण रिक्त जागा13
भरतीचा प्रकारसरळसेवा भरती
अर्ज पद्धतीऑनलाइन
परीक्षा पद्धतीऑनलाइन लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाणअमरावती, महाराष्ट्र
अर्ज सुरू होण्याची तारीख27 नोव्हेंबर 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख06 डिसेंबर 2026

Amravati ZP Shikshak Sahakari Bank Vacancy 2026 – पदांचा तपशील

अ.क्र.पदाचे नावरिक्त पदसंख्या
1शिपाई (Peon)13
एकूण13

Amravati Bank Bharti 2026 – शैक्षणिक पात्रता

  • 10 वी उत्तीर्ण + MS-CIT

Amravati Shikshak Sahakari Bank Bharti 2026 – वयोमर्यादा

01 नोव्हेंबर 2026 रोजी

तपशीलवयोमर्यादा
किमान वय18 वर्षे
कमाल वय38 वर्षे

Amravati Shikshak Sahakari Bank Bharti 2026 – परीक्षा शुल्क

  • एकूण परीक्षा शुल्क – 826/- रुपये

Amravati Bank Bharti 2026 – महत्त्वाच्या तारखा व लिंक्स

कार्यक्रमतारीख व वेळ
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख27 नोव्हेंबर 2026
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख06 डिसेंबर 2026
अधिकृत जाहिरातक्लिक करा
ऑनलाइन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत वेबसाइटक्लिक करा
Age Calculatorक्लिक करा

Amravati Jilha Parishad Peon Bharti 2026 : ऑनलाइन अर्ज कसा करावा? (How to Apply Online)

ऑनलाइन अर्ज करण्याच्या स्टेप्स:

  1. सर्वप्रथम वरील टेबल मध्ये दिलेल्या लिंक वरून बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. शिपाई पदाच्या सरळसेवा भरती 2026 संदर्भातील जाहिरात वाचून घ्या.
  3. ऑनलाइन अर्जासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  4. नवीन उमेदवारांनी NEW REGISTRATION पर्याय निवडावा.
  5. नोंदणी करताना स्वतःचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अचूक नोंदवा.
  6. अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक, शैक्षणिक व इतर माहिती भरा.
  7. आवश्यक छायाचित्र व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
  8. अर्जातील सर्व माहिती तपासून घ्या.
  9. ऑनलाइन पद्धतीने ₹826 परीक्षा शुल्क भरा.
  10. अर्ज अंतिम सबमिट करून त्याची प्रत जतन करा.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.

  1. आधार कार्ड
  2. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  3. शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  4. दहावीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  5. संगणक पात्रता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  6. लैटस्ट फोटो
  7. स्वाक्षरीची स्कॅन प्रत
  8. वैध ई-मेल आयडी
  9. सक्रिय मोबाईल क्रमांक

अर्ज करताना अडचण आल्यास संपर्क

तपशीलमाहिती
ई-मेलhelp@zpshikshakbankamt.co
हेल्पलाइन क्रमांक8669259101
हेल्पलाइन वेळसकाळी 10:00 ते सायंकाळी 4:00

Amravati Shikshak Sahakari Bank Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्रश्न 1. अमरावती शिक्षक सहकारी बँक भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?

उत्तर: या भरतीमध्ये शिपाई पदाच्या एकूण 13 रिक्त जागा आहेत.

प्रश्न 2. अमरावती शिक्षक सहकारी बँक भरतीमध्ये कोणत्या पदासाठी भरती होणार आहे?

उत्तर: शिपाई (Peon) पदासाठी सरळसेवा भरती होणार आहे.

प्रश्न 3. शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. MS-CIT किंवा समकक्ष संगणक अर्हता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

प्रश्न 4. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: 01 नोव्हेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे.

प्रश्न 5. अमरावती शिक्षक सहकारी बँक भरतीसाठी परीक्षा शुल्क किती आहे?

उत्तर: परीक्षा शुल्क ₹700 असून त्यावर 18% GST म्हणजे ₹126 लागू होतो. एकूण परीक्षा शुल्क ₹826 आहे.

प्रश्न 6. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 डिसेंबर 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.

प्रश्न 7. शिपाई पदासाठी निवड प्रक्रिया कशी असेल?

उत्तर: 90 गुणांची ऑनलाइन लेखी परीक्षा आणि 10 गुणांची मुलाखत अशा एकूण 100 गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया पार पडेल.

प्रश्न 8. लेखी परीक्षा किती गुणांची असेल?

उत्तर: ऑनलाइन लेखी परीक्षा 90 गुणांची असेल. प्रश्नपत्रिकेत 90 प्रश्न असतील आणि परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे असेल.

प्रश्न 9. परिविक्षाधीन कालावधी किती आहे?

उत्तर: निवड झालेल्या उमेदवारांसाठी सहा महिन्यांचा परिविक्षाधीन कालावधी असेल. या कालावधीत दरमहा ₹15,000 मानधन देण्यात येईल.

प्रश्न 10. ऑनलाइन अर्ज कुठे करायचा आहे?

उत्तर: https://www.zpshikshakbankamt.co किंवा https://zpshikshakbankamt.bank.in या अधिकृत संकेतस्थळांवरून ऑनलाइन अर्ज करता येईल.

महत्त्वाचे टॅग्स / Important Tags:
Amravati Jilha Parishad Peon Bharti 2026 Amravati Peon Recruitment 2026 Amravati Shikshak Sahakari Bank Bharti 2026 Amravati Bank Recruitment 2026 Amravati Bank Bharti 2026 अमरावती जिल्हा परिषद भरती 2026 अमरावती शिपाई भरती 2026 शिक्षक सहकारी बँक भरती Peon Recruitment 2026 10th Pass Government Jobs Maharashtra Peon Bharti 2026 Maharashtra Government Jobs 2026 Maharashtra Bharti 2026 NaukriManthan

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top