Akola Nagarparishad Bharti 2026 : अकोला जिल्ह्यात 103 पदांसाठी मेगा भरती

Akola Nagarparishad Bharti 2026 : महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 103 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Akola Nagarparishad Recruitment 2026 भरतीमध्ये कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, वाहन चालक, उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, गाळणी चालक, जोडारी, वीजतंत्री, पंप ऑपरेटर, तारतंत्री, अग्निशामक विमोचक, शिपाई आणि व्हॉल्वमन यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.

पात्र उमेदवारांना विहित मुदतीत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या लेखामध्ये अकोला नगरपरिषद भरती 2026 ची पदनिहाय माहिती, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची पद्धत सविस्तर दिली आहे.

अनुक्रमणिका
  1. Akola Nagarparishad Bharti 2026 – संक्षिप्त माहिती
  2. Akola Nagarparishad Vacancy 2026) एकूण रिक्त पदांचा तपशील
  3. Akola Nagarparishad Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता
  4. Akola Nagarparishad Recruitment 2026 : वयोमर्यादा
  5. Akola Nagarparishad Recruitment 2026 : अर्ज शुल्क
  6. Akola Nagarparishad Recruitment 2026 : महत्त्वाच्या तारखा व लिंक्स
  7. Akola Nagarparishad Bharti : ऑनलाइन अर्ज कसा करावा?
  8. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  9. Akola Nagarparishad Bharti 2026 : वेतनश्रेणी
  10. Akola Nagarparishad Bharti 2026 : वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Akola Nagarparishad Bharti 2026 – संक्षिप्त माहिती

तपशीलमाहिती
भरतीचे नावअकोला जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सरळसेवा भरती 2026
जाहिरात क्रमांक120
भरती विभागनगर परिषद प्रशासन, महाराष्ट्र शासन
कार्यालयजिल्हाधिकारी कार्यालय, अकोला
नोकरीचे ठिकाणअकोला जिल्हा, महाराष्ट्र
पदांचे नावगट-क व गट-ड संवर्गातील विविध पदे
एकूण रिक्त पदे103
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
निवड प्रक्रियाऑनलाइन संगणक आधारित परीक्षा (CBT)

Akola Nagarparishad Vacancy 2026) एकूण रिक्त पदांचा तपशील

अ.क्र.पदाचे नावपदसंख्या
1कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखक (Junior Clerk / Clerk-Typist)13
2लघु टंकलेखक (Stenographer)01
3वाहन चालक (Driver)05
4उद्यान पर्यवेक्षक (Garden Supervisor)02
5सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian)02
6गाळणी चालक (Filter Operator)05
7जोडारी (Fitter)06
8वीजतंत्री (Electrician)04
9पंप ऑपरेटर / पंप चालक (Pump Operator)08
10तारतंत्री (Wireman)04
11वाहन चालक कम ऑपरेटर (Driver-cum-Operator)05
12अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer)22
13शिपाई (Peon)24
14व्हॉल्वमन (Valveman)02
एकूण103

Akola Nagarparishad Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखककोणतीही पदवी + टायपिंग प्रमाणपत्र (मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मि.) + महाराष्ट्र शासनाची लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण (मराठी 80 व इंग्रजी 80 श.प्र.मि.)
2वाहन चालक (Driver)10 वी उत्तीर्ण + वैध LMV (हलके वाहन) परवाना
3उद्यान पर्यवेक्षकB.Sc. (हॉर्टिकल्चर / अॅग्रीकल्चर / फॉरेस्ट्री / बॉटनी)
4सहाय्यक ग्रंथपालB.Lib पदवी (M.Lib. धारकांना प्राधान्य)
5गाळणी चालक (Filter Operator)B.Sc. (रसायनशास्त्र / Chemistry)
6जोडारी (Fitter)10 वी उत्तीर्ण + ITI (Fitter)
7वीजतंत्री (Electrician)10 वी उत्तीर्ण + ITI (Electrician)
8पंप ऑपरेटर (Pump Operator)10 वी उत्तीर्ण + ITI (Pump Operator)
9तारतंत्री (Wireman)10 वी उत्तीर्ण + ITI (Wireman)
10वाहन चालक कम ऑपरेटर10 वी उत्तीर्ण + 6 महिने / 2 वर्षे अग्निशमन कोर्स + वैध HMV परवाना + शारीरिक पात्रता
11अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer)10 वी उत्तीर्ण + 6 महिने / 2 वर्षे अग्निशमन कोर्स + शारीरिक पात्रता
12शिपाई (Peon)10 वी (SSC) उत्तीर्ण
13व्हॉल्वमन (Valveman)10 वी उत्तीर्ण + ITI (Plumber)

Akola Nagarparishad Recruitment 2026 : वयोमर्यादा (Age Limit)

26 नोव्हेंबर 2026 रोजी [खुला प्रवर्ग – 18 वर्षे ते 38 वर्षे, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्ग – 18 वर्षे ते 43 वर्षे, दिव्यांग/अंशकालीन - 18 वर्षे ते 45 वर्षे, - 18

  • अग्निशामक विमोचक व वाहन चालक कम ऑपरेटर पदांसाठी: 18 वर्षे ते 30 वर्षे(मागासवर्गीय व EWS प्रवर्गासाठी कमाल वय : 33 वर्षे)

Akola Nagarparishad Recruitment 2026 : अर्ज शुल्क (Application Fees)

प्रवर्गपरीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग₹1,000
मागास प्रवर्ग व EWS₹900
माजी सैनिकशुल्क नाही

Akola Nagarparishad Recruitment 2026 : महत्त्वाच्या तारखा व लिंक्स (Important Dates & Links)

कार्यक्रमतारीख
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख26 नोव्हेंबर 2026
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख17 डिसेंबर 2026
ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख17 डिसेंबर 2026
अधिकृत जाहिरातक्लिक करा
ऑनलाइन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत वेबसाइटक्लिक करा
Age Calculatorवय तपासा

Akola Nagarparishad Bharti : ऑनलाइन अर्ज कसा करावा? (How to Apply Online)

ऑनलाइन अर्ज करण्याच्या स्टेप्स:

  1. सर्वप्रथम वरील टेबल मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून अकोला जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. भरतीसंबंधित अधिकृत जाहिरात व सूचना काळजीपूर्वक वाचा.
  3. संबंधित भरती पोर्टलवरील ऑनलाइन अर्ज लिंक उघडा.
  4. आवश्यक वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर तपशील भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे निर्धारित PDF स्वरूपात अपलोड करा.
  6. लागू असलेले परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
  7. अर्जातील सर्व माहिती पुन्हा तपासून अर्ज अंतिम स्वरूपात सबमिट करा.
  8. अर्जाची पावती व शुल्क भरल्याची पावती डाउनलोड करून जतन करा.
महत्त्वाचे: अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. वैयक्तिकरित्या किंवा टपालाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात तयार ठेवावीत.

  1. अर्जातील नावाचा पुरावा (SSC किंवा तत्सम).
  2. वयाचा पुरावा.
  3. शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे.
  4. सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा पुरावा.
  5. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र.
  6. वैध नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र.
  7. दिव्यांग असल्याचा पुरावा.
  8. माजी सैनिक असल्याचा पुरावा.
  9. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  10. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  11. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  12. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा पुरावा.
  13. एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा.
  14. अधिवास प्रमाणपत्र (Domicile).
  15. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  16. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा.

Akola Nagarparishad Bharti 2026 : वेतनश्रेणी (Salary)

अकोला नगरपरिषद भरती 2026 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू राहील.

वेतन स्तरवेतनश्रेणी
S-1₹15,000 – ₹47,600
S-6₹19,900 – ₹63,200
S-10₹25,500 – ₹81,100

Akola Nagarparishad Bharti 2026 :- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. अकोला नगरपरिषद भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

या भरतीअंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील एकूण 103 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

2. अकोला नगरपरिषद भरतीसाठी अर्ज कधी सुरू होणार आहेत?

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.

3. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उमेदवारांना 17 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

4. अकोला नगरपरिषद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पदानुसार 10 वी, पदवी, B.LIB, ITI, टंकलेखन प्रमाणपत्र किंवा संबंधित तांत्रिक पात्रता आवश्यक आहे.

5. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

सामान्य पदांसाठी किमान वय 18 वर्षे आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय 38 वर्षे आहे. काही विशिष्ट पदांसाठी वेगळी वयोमर्यादा लागू आहे.

6. अकोला नगरपरिषद भरतीसाठी परीक्षा कशी होणार आहे?

परीक्षा ऑनलाइन संगणक आधारित (CBT) पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे असेल.

7. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

खुल्या प्रवर्गासाठी ₹1,000 आणि मागास प्रवर्ग व EWS उमेदवारांसाठी ₹900 परीक्षा शुल्क आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्कातून सूट आहे.

8. या भरतीसाठी मुलाखत होणार आहे का?

नाही. जाहिरातीनुसार या पदभरतीसाठी मौखिक परीक्षा (मुलाखत) घेतली जाणार नाही.

9. अकोला नगरपरिषद भरतीची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?

अधिकृत जाहिरात व इतर सूचना https://akola.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

महत्त्वाचे टॅग्स / Important Tags:
Akola Nagarparishad Bharti 2026 Akola Nagarparishad Recruitment 2026 Akola Bharti 2026 Akola District Recruitment 2026 अकोला नगरपरिषद भरती 2026 अकोला जिल्हा भरती नगरपरिषद भरती 2026 नगरपंचायत भरती 2026 103 पदांची भरती Junior Clerk Recruitment 2026 Fireman Recruitment 2026 Peon Recruitment 2026 Maharashtra Government Jobs 2026 Maharashtra Bharti 2026 महाराष्ट्र सरकारी नोकरी NaukriManthan

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top