Current Affairs

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या (MPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा इ.) परिपूर्ण तयारीसाठी naukrimanthan.com चा हा ‘चालू घडामोडी’ विभाग खास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चालू घडामोडी ची परिपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. येथे तुम्हाला दररोजच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, राजकीय, आणि शासकीय योजनांचे परीक्षाभिमुख अपडेट्स अगदी सोप्या भाषेत मिळतील.
तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नाला योग्य दिशा देण्यासाठी नोकरीच्या जाहिरातींसोबतच चालू घडामोडींची अचूक आणि विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी NaukriManthan,com या मंचावर नियमित भेट द्यायला विसरू नका !

Scroll to Top